अभिनेत्री पूनम पांडे हिला सार्वजनिक ठिकाणी अश्लील व्हिडिओ करणं महागात पडलं आहे. गोवा पोलिसांनी याप्रकरणी आज (गुरुवार) तिला ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, चौकशीनंतर तिला अटक देखील करण्यात येण्याची शक्यता आहे. तसेच स्थानिक कोर्टात हजर करुन तिच्या कोठडीची देखील पोलिसांकडून मागणी केली जाऊ शकते. गोव्यातील अगौंदा रिसॉर्टमधून पूनम पांडे हिला ताब्यात घेण्यात आलं आहे. तसेच याप्रकरणी […]
मनोरंजन
Stay updated with the latest entertainment news from Maharashtra and India. Our Entertainment News section covers Bollywood, regional cinema, celebrity updates, music, TV shows, events, and everything happening in the world of entertainment.
महाराष्ट्रात ‘परवडणारी सिनेमागृहे’ उभारण्यासाठी राज्यशासन पुढाकार घेईल- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
सिनेमा व नाटक हा समाजाचा आरसा आहे असे म्हटले जाते. कारण समाजात जे आजूबाजूला घडत असते त्याचे प्रतिबिंब आपल्याला सिनेमातून पहायला मिळते. महाराष्ट्रात वेगवेगळ्या विषयावर बनत असलेल्या कलाकृती गावपातळीवर, खेड्यापाड्यात पोहोचण्यासाठी, येणाऱ्या काळात महाराष्ट्रात ‘परवडणारी सिनेमागृहे’ उभारण्यासाठी राज्यशासन पुढाकार घेईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. ५ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत ‘पॅनोरमा इन्वीशनिंग […]
बॉलिवूड अभिनेता फराज खानचे निधन
बॉलिवूड अभिनेता फराज खानने वयाच्या ४६व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. फराज खान बंगळूरु येथील रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होता. त्याला तिसऱ्या स्टेजचा मेंदूचा कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. पण त्याच्याकडे उपचारासाठी पुरेसे पैसे नसल्यामुळे अभिनेत्री पूजा भट्टने त्याला आर्थिक मदत करा अशी विनंती केली होती. त्यानंतर सलमान खानने त्याला २५ लाख रुपयांची मदत केली असल्याचे […]
प्रतीक्षा संपली : सुबोध भावेंची ‘चंद्र आहे साक्षीला’ ११ नोव्हेंबरपासून कलर्स मराठी वाहिनीवर
मुंबई : अभिनेता सुबोधच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे सुबोध छोट्या पडद्यावर परततोय. तुला पाहते रे या मालिकेनंतर सुबोध ब-याच कालावधीपासून छोट्या पडद्यावर दिसला नाही. मात्र 11 नोव्हेंबरपासून त्याची नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत असून चंद्र आहे साक्षीला हे या मालिकेचे नाव आहे. सुबोधने मालिकेचा टीझर आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. त्यासह त्याने लिहिले, […]
नेहरूंसारख्या कमकुवत व्यक्तीला पुढे करून गांधीजींना देश ताब्यात ठेवायचा व चालवायचा होता – कंगना
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 145 व्या जयंतीनिमित्त कंगना रानौतने त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्याबरोबरच कंगनाने महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सरदार पटेल यांच्या बलिदानासाठी कंगनाने गांधीजींना दोष दिला. त्याचबरोबर स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून निवडून येऊन देखील सरदार पटेल यांनी केलेल्या त्यागाबद्दल कंगनाने दुःख व्यक्त केले. कंगनाने ट्विटमध्ये लिहिले […]
सुशांतसिंह राजपूतच्या बहिणींना होऊ शकते अटक, रिया चक्रवर्तीनं दाखल केली होती तक्रार
अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी त्याच्या बहिणी मितू सिंह आणि प्रियांका यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सुशांतला त्याच्या बहिणींनी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनविना औषधे दिली, असा आरोप करत रिया चक्रवर्ती हिनं त्यांच्याविरोधात एफआयआर नोंदवली आहे. मुंबई पोलिसांनी या एफआयरची एक प्रत सीबीआयला पुढील तपास करण्यासाठी दिली असून, या एफआयरच्या आधारे सुशांतच्या बहिणींना सीबीआय अटक करू शकते. […]
हिंदुस्थानी भाऊ (विकास पाठक) यांच्या आईचं निधन
‘बिग बॉस 13’ मधील स्पर्धक हिंदुस्थानी भाऊ (विकास पाठक) जो आपल्या धाडसी व्यक्तिमत्वासाठी प्रसिद्ध आहे, आज भाऊच्या आईचं दुःखद निधन झालं. त्याची आई बऱ्याच दिवसांपासून आजारी होती. हिंदुस्थानी भाऊच्या आईचं वयही जास्त होतं. याबद्दल फारशी माहिती मिळू शकली नाही. View this post on Instagram Sad to say that #hindustanibhau Mother Expired today #RIP […]
मुंबईत अभिनेत्रीवर चाकूचे वार करत प्राणघातक हल्ला
बॉलिवूड आणि टीव्ही अभिनेत्री मालवी मल्होत्रा हिच्यावर मुंबईत प्राणघातक हल्ला करण्यात आला. यात ती गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.वर्सोवा पोलिसांच्या माहितीनुसार, योगेशने मालवीवर चाकूने चार वार केले. रुग्णालयातील सूत्रांनी तिची प्रकृती आता स्थिर असल्याचं सांगितलं. अभिनेत्रीने केलेल्या तक्रारीनुसार, आरोपी योगेश महिपाल सिंह याच्यासोबत तिची फेसबुकद्वारे ओळख झाली होती. […]
बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिनची उदारता, स्टाफ मेंबरला कार गिफ्ट
बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीज तिच्या सकारात्मक विचारसरणीतून सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यासाठी प्रसिद्ध आहे. अलीकडेच जॅकलिनने आपल्या स्टाफमधील एका सदस्यासाठी दसरा संस्मरणीय बनवला तेव्हा हे पुन्हा पाहायला मिळाले. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर जॅकलिनने तिच्या स्टाफमधील एका सदस्यास भेट म्हणून गाडी दिली आहे. जॅकलिनच्या स्टाफमधील हा सदस्य तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यापासून तिच्यासोबत आहे. जॅकलिनने कार बुक केली तेव्हा […]
‘देवों के देव महादेव’ मालिकेतील अभिनेत्रीला ड्रग्ज प्रकरणात अटक
मुंबई : मुंबई पोलिसांनी सापळा रचून टीव्ही अभिनेत्री प्रीतिका चौहानला गांजा खरेदी करताना रंगेहात पकडलं. तिच्याकडून ९९ ग्रॅम गांजा हस्तगत करण्यात आला आहे. तिच्यासोबत आणखी पाच लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सध्या प्रितिकाची चौकशी सुरु आहे. या प्रकरणात आणखी काही सेलिब्रिटींची नावं समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रीतिका चौहान सावधान इंडिया, सीआयडी, संकटमोचन महाबली […]










