नवी दिल्ली : इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp युझर्ससाठी सतत नवीन वैशिष्ट्ये आणि अपडेट्स आणत असतात. आता व्हॉट्सऍपने व्हिडिओ कॉलिंगदरम्यान मल्टीटास्किंग सक्षम करण्यासाठी पिक्चर-इन-पिक्चर मोड आणला आहे. या फीचरच्या मदतीने व्हॉट्सऍप व्हिडिओ कॉलिंगदरम्यान इतर ऍप्सचाही वापर करता येणार आहे. सध्या या फीचरची चाचणी सुरू आहे. अलीकडेच व्हॉट्सऍपने बीटा चाचणीसाठी कॉन्टॅक्ट कार्ड शेअर फीचर जारी केले आहे. […]
गॅझेट्स
स्मार्टफोनचा वापर करताना ‘या’ चुका कटाक्षाने टाळा, स्मार्टफोनचे आयुष्य वाढवा…
नवी दिल्ली : तुम्ही जर विचार करत असाल की तुम्ही तुमच्या स्मार्टफोनचे आयुष्य कसे वाढवू शकता? चला तर जाणून घेऊया आपण कोणत्या सामान्य चुका करत आहात, ज्यामुळे तुमचा स्मार्टफोन खराब होऊ शकतो. मोबाईलमधील बॅटरी हा फोनचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. फोन नेहमी चार्ज असणे गरजेचे असले तरीही काही चुका कटाक्षाने टाळायलाच हव्यात. आपण अनेकदा […]
रेडमी स्मार्टफोनचा स्फोट होऊन महिलेचा मृत्यू, झोपताना उशीखाली ठेवला होता फोन
Redmi 6A Blast : स्मार्टफोनला आग लागण्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. सहसा फोनचा स्फोट किंवा आग लागल्यावर कोणीतरी जखमी झाल्याची बातमी येते, मात्र यावेळी स्मार्टफोनच्या स्फोटामुळे एका महिलेचा मृत्यू झाला आहे. रिपोर्टनुसार हा स्फोट Redmi 6A स्मार्टफोनमध्ये झाला आहे. टेक YouTuber MD Talk YT ने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. YouTuber MD Talk […]
अलर्ट! मोबाईलमधून तात्काळ डिलीट करा ‘हे’ धोकादायक ऍप्स, अन्यथा होईल मोठे नुकसान
नवी दिल्ली : गुगल प्ले स्टोर मध्ये उपलब्ध असलेल्या ३५ ऍप्समध्ये मेलवेयर आढळले आहेत. हे ऍप्स यूजर्सचा पैसा चोरी करीत आहेत. या ऍप्सपैकी कोणतेही ऍप तुमच्या मोबाइल मध्ये इंस्टॉल असेल तर ते तात्काळ डिलीट करा, अन्यथा तुमचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. IT सुरक्षा संशोधक बिटडेफेंडरने Google Play Store वर 35 मालवेअर ऍप्स शोधले आहेत, […]
रॉयल एनफिल्ड इलेक्ट्रिक बुलेट एका चार्जवर चालते 160 कि.मी.पर्यंत, जाणून घ्या फीचर्स…
भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे, बहुतांश वाहन उत्पादक या विभागात त्यांची वाहने सादर करण्यात गुंतलेले आहेत. यासोबतच सरकार पारंपरिक इंधनावरील (पेट्रोल आणि डिझेल) अवलंबित्व कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. रॉयल एनफील्डचे काही मॉडेल्स आधीपासून इलेक्ट्रिक अवतारात आहेत, आज आपण त्यापैकी एक असलेल्या रॉयल एनफील्ड फोटॉनविषयी जाणून घेऊयात. आकर्षक लुक आणि शक्तिशाली […]
मस्तच! एकदाच रिचार्ज करा आणि वर्षभर वापरा, मिळवा दररोज 3GB पर्यंत डेटा, फ्री कॉलिंग आणि Disney+Hotstar सारखे जबरदस्त फायदे
नवी दिल्ली : देशातील दूरसंचार कंपन्या सर्व प्रकारच्या ग्राहकांसाठी प्रीपेड प्लॅन ऑफर करतात. तुम्हाला दर महिन्याला रिचार्ज करायचे असेल, तर तुमच्यासाठीही प्लॅन आहे आणि तुम्हाला एक वर्षाची वैधता असलेला प्लॅन हवा असेल तर अशा योजना देखील उपलब्ध आहेत. बहुतेक ग्राहकांना एक वर्षाच्या वैधतेसह प्रीपेड योजना आवडतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्लॅन्समध्ये वापरकर्त्यांना वर्षभरात वारंवार […]
वीज पडण्याचा इशारा देणारे ‘दामिनी ऍप’, आजच आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा…
लातूर : वीज पडण्याच्या घटनेतील जीवितहानी कमी करण्यासाठी किंबहुना टाळण्यासाठी काही ठोस उपाययोजना सुरु आहेतच, तथापि यावरचा एक उपाय म्हणजे पृथ्वी विज्ञान मंत्रालय भारत सरकार यांनी वादळी पाऊस, वीजांच्या कडकडाटाचा अचूक अंदाजाची पूर्वसूचना नागरिकांना मिळावी, याकरिता ‘दामिनी’ ॲप विकसित केले आहे. या ॲपच्या माध्यमातून वादळी पाऊस, वीजांच्या कडकडाटाचे त्यांच्या परिसरातील अचूक अंदाज पंधरा मिनिटे ते […]
मस्तच! आता स्कॅम कॉलचा धोका दूर करणार TRAI चे ‘हे’ फिचर, जाणून घ्या…
TRAI Caller Id Feature : जर तुम्ही स्पॅम कॉल्समुळे त्रस्त असाल तर तुमच्यासाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) कडून एक आनंदाची बातमी आहे. TRAI आता Truecaller सारखी कॉलर आयडी सुविधा सुरू करणार आहे. ट्राय अशा संकल्पनेवर काम करत आहे, ज्याद्वारे एखाद्याच्या फोनवर कॉल करणाऱ्याचे नाव त्याच्या सिमवरील केवायसीद्वारे ओळखले जाईल. स्पॅम कॉलच्या घटनांमध्ये होईल घट […]
Google चे नवीन फिचर! आता तुम्ही Google वरून हटवू शकता तुमची वैयक्तिक माहिती…
पुणे : गुगलवर तुमचे वैयक्तिक तपशील दिसल्याने तुम्ही जर अस्वस्थ असाल, तर आता तुम्ही या समस्येपासून मुक्त होऊ शकता. तुम्ही Google कडे तक्रार देखील करू शकता आणि तुमचे वैयक्तिक तपशील हटवू शकता. यासाठी गुगलने आपल्या यूजर्ससाठी एक पॉलिसी आणली आहे. गुगलच्या पॉलिसी हेडने याबाबत माहिती दिली. गुगलच्या पॉलिसी हेड मिशेल चांग यांनी याबाबत सविस्तर माहिती […]
सिम कार्ड एका बाजूने कापलेले का असते? जाणून घ्या…
पुणे : आज आपण मोबाईलवर शिक्षणापासून मनोरंजनापर्यंत अनेक गोष्टी करत असतो. मात्र, या सर्व सेवा वापरण्यासाठी तुमच्या फोनमध्ये सिम कार्ड असणे आवश्यक आहे. सिमकार्डच्या माध्यमातून तुमच्या स्मार्टफोनमध्ये इंटरनेटही चालू शकते. देशात अनेक मोठ्या टेलिकॉम कंपन्या आहेत, ज्या लोकांची ही गरज पूर्ण करू शकतात. या कारणास्तव, नवीन फोन खरेदी केल्यानंतर, आपण सिम कार्ड देखील खरेदी केले […]