SBI Recruitment 2022 : SBI मध्ये ऑफिसर कॅडरच्या पदांसाठी भरती, 20 लाख ते 60 लाख रुपये वार्षिक पगार
नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने पुन्हा एकदा भरती प्रक्रिया सुरू केली आहे. SBI ने स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर (SCO) पदांसाठी 2022 च्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. बँक जॉबसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. ऑनलाइन भरती परीक्षा जानेवारी किंवा फेब्रुवारी […]