मुंबई : लाडकी बहीण योजनेचे १ ऑगस्टपासून जे अर्ज आले आहेत त्याचा निधी ३१ ऑगस्टपासून वितरीत होणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे. आदिती तटकरे म्हणाल्या की, लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्यातील निधी वितरणाचा कार्यक्रम नागपूरमध्ये होणार आहे. या कार्यक्रमात ज्या महिलांनी […]
महिला विशेष
सेक्स केल्यानंतर महिलांनी जरूर करावं ‘हे’ काम, आरोग्यासाठी फायदेशीर
सेक्स किंवा शारीरिक संबंध ठेवल्याने पती-पत्नीमधील संबंध मजबूत होतात. पण महिलांनी आरोग्य व्यवस्थित राखण्यासाठी शारीरिक संबंधानंतर काही कामे करणे गरजेचे असते. स्त्रीचे लैंगिक आरोग्य योग्य ठेवण्यासाठी ही कामे अत्यंत महत्वाची असतात. बहुतेक स्त्रियांना या महत्वाच्या गोष्टीबद्दल माहिती नसते, त्यामुळे त्यांचे लैंगिक आरोग्य आणि लैंगिक जीवन बिघडू शकते. त्यामुळे या टिप्स तुम्हाला निरोगी लैंगिक जीवनात फार […]
मासिक पाळी दरम्यान लस घेणं सुरक्षित आहे का? जाणून घ्या..
मुंबई : 1 मे पासून १८ वर्षांच्या पुढील व्यक्तींसाठी लसीकरण सुरू होत आहे. त्यातच सध्या एक मेसेज व्हायरल होत आहे. त्यानुसार मासिक पाळीच्या आधी आणि नंतर चार पाच दिवस प्रतिकारशक्ती कमी असते, त्यामुळे अशावेळी मुलींनी लस घेणे टाळावे अशा प्रकारचा दावा करण्यात येत आहे. परंतु हा दावा खोटा आहे. हा दावा अशास्त्रीय असून यावर विश्वास […]
‘व्हाईट डिस्चार्ज’ शी संबंधित काही महत्वाच्या गोष्टी, जाणून घ्या
‘व्हाईट डिस्चार्ज’ म्हणजेच योनीतुन येणारा पांढरा स्त्राव, त्याला पांढरे पाणी देखील म्हणतात. यासंदर्भात स्त्रियांच्या मनात अनेक प्रश्न आणि गैरसमज असतात. कधीकधी पांढरा स्त्राव हा आजार आहे, असादेखील समज असतो, परंतु असं नाहीये. जशी मासिक पाळी महत्वाची असते, तसाच पांढरा स्त्राव देखील महिलांच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचा असतो. ‘व्हाईट डिस्चार्ज’ सामान्यत: मुलींच्या पहिल्या मासिक पाळीनंतर सुरू होतो. […]
महिलांच्या कामगिरीचा उंचावणारा आलेख देशासाठी शुभलक्षण – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
मुंबई, दि. २ : विद्यापीठांचे कुलपती या नात्याने आपण उपस्थित राहत असलेल्या दीक्षान्त समारंभांमध्ये बहुतांशी सुवर्ण पदके विद्यार्थिनी जिंकत असतात. एनसीसीच्या प्रजासत्ताक दिन शिबिरामध्ये राज्याच्या दहापैकी दहाही महिला कॅडेट्सची प्रतिष्ठेच्या संचलनासाठी झालेली निवड ही तितकीच अभिमानास्पद कामगिरी असल्याचे सांगून महिलांच्या कामगिरीचा सर्वच क्षेत्रांमध्ये उंचावणारा आलेख देशाकरिता शुभलक्षण आहे, असे गौरवोद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी […]
अर्धांगवायूवर मात करत रचला इतिहास : राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा दोन वेळा जिंकणारी सोनम मलिक पहिली महिला
नवी दिल्ली : हरियाणाच्या 18 वर्षीय सोनम मलिकने 2016 ऑलिम्पिकची पदक विजेती साक्षी मलिकला हरवून राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा (National Wrestling Championship) जिंकली. तिने 62 किलो गटात साक्षीला 7-5 ने हरवून सुवर्णपदक जिंकले. साक्षीवर सोनमचा हा सलग तिसरा विजय आहे. तिने 2020 मध्ये आशियाई चॅम्पियनशिप आणि आशियाई ऑलिम्पिक क्वालिफायरमध्ये साक्षीला पराभूत केले होते. सोनम मलिकबद्दल काही […]
मोठी संधी : युवा महिलांना रोजगार मिळावा या उद्देशानं लष्करात महिलांची भरती, असा करा अर्ज..
पुणे: महाराष्ट्र, गोवा आणि गुजरातमधील युवा महिलांना रोजगार मिळावा या उद्देशानं महिलांसाठी लष्कर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. 10 वी उत्तीर्ण महिला आणि मुलींसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. आर्मी इन्स् ट्यूट ऑफ फिजिकल ट्रेनिंगच्या मैदानावर 12 ते 14 जानेवारीदरम्यान ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे. भरती प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या महाराष्ट्र, गोवा आणि […]
ट्रेलब्लेझर्सने सुपरनोवाजला 16 रन्सने दिली मात; पहिल्यांदाच जिंकली ट्रॉफी
Womens T20 Challenge Final : महिला ट्वेंटी-20 चॅलेंज स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्मृती मानधानाच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या ट्रेलब्लॅझर्स संघानं स्पर्धेत बाजी मारली. पहिले बॅटिंग करणाऱ्या ट्रेलब्लेझर्सने कर्णधार स्मृती मंधानाच्या शानदार खेळीमुळे 8 विकेट गमावून 118 रन केले. ट्रेलब्लॅझर्स संघाला कर्णधार स्मृती मानधाना आणि डेंड्रा डॉटिन यांनी 71 धावांची सलामी करून दिली. पूनम यादवनं डॉटिनला ( 20) माघारी […]
ती मी नव्हेच, खलबत्ते कधीच विकले नाही – पद्मशिला तिरपुडे
नागपूर : डोक्यावर खलबत्ते आणि हातात चिमुकले बाळ घेऊन जगण्यासाठी संघर्ष करणारी महिला जिद्दीने पोलिस उपनिरीक्षक झाली ही पोस्ट सध्या व्हायरल झाली आहे. संघर्ष करून ती पोलिस उपनिरीक्षक झाली. पण, तिने खलबत्ते विकले नाहीत. मी ती नाही. मी खलबत्ते, वरवंटे विकण्याचे काम कधीच केले नाही असे खुद्द पद्मशीला तिरपुडे यांनी बोलताना स्पष्ट केले. तिरपुडे या […]
यशोगाथा : कष्ट आणि संघर्ष करून पद्मशीला तिरपुडे-खोब्रागडे झाल्या पीएसआय
यशोगाथा : सोशल मीडियात सध्या तुफान व्हायरल झालेल्या पद्मशीला तिरपुडे यांच्या विषयी जाणून घेऊया.. पद्मशीला तिरपुडे-खोब्रागडे याच्या मजूर कुटूंबाने जगासमोर आदर्श निर्माण केला. दोन लहानगी मुलं घेवून या पती-पत्नीने जी असामान्य धडपड केली तिला यश आले, त्या मजूराच्या पत्नीने पदवी परिक्षा उत्तीर्ण करून चक्क पोलीस दलात अधिकारी पदाची नोकरी मिळवली. पद्मशीला तिरपुडे या महिलेने सर्व […]