महाराष्ट्रात कुठे आणि कधी सुरु असतो ‘काजवा महोत्सव’? जाणून घ्या.
पुणे : रात्रीच्या वेळी दिसणारे काजवे प्रत्येकासाठी आकर्षण असतात. तसेच काजव्यांचा समून दिसणे ही तर एक पर्वणीच ठरते. क्वचितच असे प्रसंग घडतात. जून महिन्यात अनेक ठिकाणी ‘काजवा महोत्सव’ सुरू होतात. या ठिकाणी भेट देऊन तुम्ही काजव्यांच्या असंख्य समूहांना एकत्र पाहण्याचा आनंद घेऊ शकता. आपण अनेकदा चित्रपटांमध्ये काजव्यांचे समूह पाहिले असतील. रात्रीच्या वेळी दिसणाऱ्या काजव्यांचा समूह […]