ब्रेकिंग! गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री
नवी दिल्ली : घरगुती एलपीजी सिलिंडर आणि व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. आठ महिन्यांनंतर घरगुती सिलिंडरचे दर 50 रुपयांनी महागले आहेत. 6 जुलै 2022 पासून घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमती स्थिर होत्या. तर व्यावसायिक सिलिंडरच्या ग्राहकांना मोठा फटका बसला आहे. व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 350 रुपयांनी वाढ झाली आहे. आजपासून दिल्लीमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडर 1769 […]