डाएट खीर; वजन कमी करण्यास मदत करते

१ कप दूध अर्धी वाटी ओट्स अर्ध केळ ४-५ सफरचंदाचे काप आवडीनुसार मनुके, बदामाचे काप ही खीर बनवण्यासाठी प्रथम दूध गरम करा. गॅस बंद करा. त्यात ओट्स घालून २-३ मिनिटे तसेच ठेवा. त्यात केळाचे काप, सफरचंदाचे काप, बदामाचे काप व मनुके घाला. खीर तयार. तुम्ही ही खीर अशीच खाऊ शकता किंवा त्यात थोडेसे मध घालून […]

अधिक वाचा