डाएट खीर; वजन कमी करण्यास मदत करते

पाककृती

१ कप दूध

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

अर्धी वाटी ओट्स

अर्ध केळ

४-५ सफरचंदाचे काप

आवडीनुसार मनुके, बदामाचे काप

ही खीर बनवण्यासाठी प्रथम दूध गरम करा. गॅस बंद करा. त्यात ओट्स घालून २-३ मिनिटे तसेच ठेवा. त्यात केळाचे काप, सफरचंदाचे काप, बदामाचे काप व मनुके घाला. खीर तयार. तुम्ही ही खीर अशीच खाऊ शकता किंवा त्यात थोडेसे मध घालून खाऊ शकता.

ही प्रोटीनयुक्त खीर तुम्हाला वजन कमी करण्यास मदत करते.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत