दही खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या…
पुणे : थंड आणि मधुर दही कोणाला आवडत नाही? कोणत्याही पदार्था बरोबर दही खाता येते. दही केवळ चविष्टच नाही तर पौष्टिकही आहे. म्हणूनच सर्वच आहारतज्ञ दही खाण्याचा सल्ला देतात. दह्याबरोबर खाल्लेली कोणतीही गोष्ट सहज पचते आणि त्या अन्नातील जीवनसत्त्वे आणि प्रथिने अगदी सहजपणे आपल्या रक्तात मिसळले जातात. म्हणूनच दह्याला ‘परिपूर्ण आहार’ म्हणतात. हा दुग्धजन्य पदार्थ […]