वांद्रे-वरळी सी लिंकवरून एका व्यक्तीने उडी मारली, शोधमोहीम चालू
मुंबई : वांद्रे-वरळी सी लिंकवरून एका ३३ वर्षीय व्यक्तीने उडी मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तटरक्षक दल आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी शोधमोहीम हाती घेतली आहे. ही घटना पहाटे 3.45 च्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे 3.45 वाजता पश्चिम उपनगरातील जोगेश्वरी येथील रहिवासी असलेला विनय यादव हा इनोव्हा कार चालवत सी लिंकवर आला. त्यानंतर […]