मोठी बातमी : पंतप्रधान किसान योजनेंतर्गत ३१ मार्चपूर्वी नोंदणी केल्यास मिळणार दुप्पट फायदा
नवी दिल्ली : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता सरकारकडून लवकरच मिळणार आहे. दरवर्षी या योजनेंतर्गत मोदी सरकार शेतकऱ्यांना ६००० रुपये 2000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये देते. त्याअंतर्गत दर वर्षाचा पहिला हप्ता १ एप्रिल ते 3१ जुलै, दुसरा हप्ता १ ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर या कालावधीत आणि तिसरा हप्ता १ डिसेंबर ते 3१ मार्च दरम्यान […]