धर्मगुरू दलाई लामा यांना देण्यात आला कोरोना लसीचा पहिला डोस
हिमाचल प्रदेश सरकारच्या मान्यतेनंतर आज (शनिवार) सकाळी धर्मगुरू दलाई लामा यांना कोरोना लस देण्यात आली. जिल्हा कांगडा आरोग्य विभागाच्या वतीने राज्यात वयोवृद्ध लोकांसाठी सुरु असलेल्या कोरोना लस मोहिमेअंतर्गत धर्म गुरू दलाई लामा यांना लस देण्यात आली. तिब्बती प्रशासनाने दोन महिन्यांपूर्वी कोरोना लस मिळावी यासाठी विनंती केली होती. यानंतर आरोग्य विभागाने सरकारकडे प्रस्ताव पाठविला. विभागाच्या प्रस्तावावर […]