काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी रुटीन चाचण्यांसाठी रुग्णालयात दाखल

देश राजकारण

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना सर गंगाराम रुग्णालयात ७ वाजता दाखल करण्यात आलं होत. त्यांना रुटीन चाचण्यांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत अशी माहिती रुग्णालयाचे प्रमुख डॉ. डी. एस. राणा यांनी सांगितलं आहे. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

काही वेळापूर्वीच सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या राज्यसभा खासदारांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या बैठकीत राहुल गांधी यांना अध्यक्ष करण्यात यावं अशी मागणी करण्यात आली. तसंच या बैठकीत करोना, भारत-चीन यांच्यातले तणावपूर्ण संबंध, सध्याची राजकीय स्थिती या सगळ्या विषयांवर चर्चा झाली.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत