Kamal Thoke
मनोरंजन

लागिर झालं जी मालिकेतील ज्येष्ठ अभिनेत्री कमल ठोके (जीजी) अनंतात विलीन; मराठी सिनेसृष्टीवर शोककळा

कराड : प्रसिद्ध मालिका लागिर झालं जी मधून कमल ठोके यांचं दीर्घ आजाराने निधन झालं आहे. त्यांच्या जाण्यामुळे संपूर्ण मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री आणि माजी मुख्याध्यापिका श्रीमती कमल ठोके अशी त्यांची ओळख होती. त्या 74 वर्षांच्या होत्या. 14 नोव्हेंबरला संध्याकाळी बंगळुरू इथं त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मराठी सिनेसृष्टीत जीजी अशी कमल ठोके […]

Actor Asif Basra commits suicide
मनोरंजन

अभिनेते आसिफ बसरा यांनी केली आत्महत्या

अभिनेते आसिफ बसरा यांनी आत्महत्या केली आहे. आसिफ बसरा यांचा मृतदेह हिमाचल प्रदेशमधील धर्मशाळा येथील घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला. पोलीस या प्रकरणी चौकशी करत आहेत. मात्र आसिफ यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अभिनेते आसिफ बसरा हे गेल्या पाच वर्षांपासून मॅक्लोडगंजमध्ये एका मैत्रिणीसोबत भाडे तत्त्वावर घेतलेल्या घरात राहत होते. त्यांची मैत्रिण परदेशी असून […]

Scooby Doo cartoonist Ken Spears dies
मनोरंजन

‘स्कूबी डू’ कार्टूनचे निर्माता केन स्पीअर्स यांचं निधन

‘स्कूबी डू’ हे अतिशय लोकप्रिय कार्टूनपैकी एक आहे. या कार्टूनचे निर्माता केन स्पीअर्स यांचं निधन झालं आहे. ते ८२ वर्षांचे होते. केनचा मुलगा केव्हीन याने त्यांच्या निधनाची बातमी दिली. गेली काही वर्ष ते बॉडी डिमेंशिया या आजारामुळे त्रस्त होते. अमेरिकेतील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. ‘Scooby-Doo’ co-creator Ken Spears dies at 82 (via […]

Akshay Kumar's film 'Laxmi' leaked online
मनोरंजन

अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी’ चित्रपट प्रीमिअरच्या अगोदरच झाला ऑनलाइन लीक

अक्षय कुमार आणि कियारा अडवाणी स्टारर चित्रपट ‘लक्ष्मी’ प्रीमियरच्या आधीच ऑनलाइन लीक झाला. हा चित्रपट अनेक टॉरंट वेबसाइटवर एचडी क्वालिटी मध्ये डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध असल्याचे म्हटले जाते. ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारने देखील निश्चित वेळेच्या दीड तास अगोदरच म्हणजे संध्याकाळी ६ वाजता हा चित्रपट प्रदर्शित केला. राघव लॉरेन्स दिग्दर्शित हा चित्रपट ९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी […]

Shilpa Thackeray
मनोरंजन

अभिनेत्री शिल्पा ठाकरे काय म्हणताय बघा…

सातारा : अभिनेत्री शिल्पा ठाकरे यांनी वेळ काढून आमच्या न्युज पोर्टल बद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार.. अभिनेत्री शिल्पा ठाकरे म्हणतात, दिवसभराच्या घडामोडी थोडक्यात वाचण्यासाठी ‘थोडक्यात घडामोडी’ या न्युज पोर्टल ला अवश्य भेट द्या…. वाचत राहा :  थोडक्यात घडामोडी  | थोडक्यात घडामोडी ट्विटर | थोडक्यात घडामोडी इंस्टग्राम  | थोडक्यात घडामोडी फेसबुक अभिनेत्री शिल्पा ठाकरे […]

Superstar Chiranjeevi
मनोरंजन

सुपरस्टार चिरंजीवी यांना कोरोनाची लागण

दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवी यांना कोरोनाची लागण झाली आहे. चिरंजीवी यांनी ट्विटरद्वारे त्यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याचे सांगितले आहे. सध्या ते होम क्वारंटाइन आहेत. चिरंजीवी यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे कि, ‘आचार्य चित्रपटाचे चित्रीकरण पुन्हा सुरु करण्यापूर्वी मी माझी कोरोना चाचणी करुन घेतली आणि ती चाचणी पॉझिटीव्ह आली. मला कोरोनाची कोणतीही लक्षणे जाणवत नव्हती. मी सध्या […]

NCB raids actor Arjun Rampal's Mumbai home
मनोरंजन

NCB कडून अभिनेता अर्जुन रामपालच्या मुंबईतील घरात छापा

नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB)ने आज बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालच्या मुंबईतील घरात छापा मारत तपास केला. बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात अर्जुन रामपालचे नाव याआधीही आले होते. एनसीबीने गेल्याच महिन्यात अर्जुन रामपालची लिव्ह इन पार्टनर गॅब्रिएला डेमेट्रियड्सचा भाऊ अगिसिलाओसला अटक केली होती. त्याच्याकडे चरस आणि अल्प्राजोलम टॅब्लेट आढळल्या होत्या. एनसीबीने त्याला लोणावळा येथून अटक केली होती. मिळालेल्या पुराव्यांच्या […]

Famous comedian Rajiv Nigam's son dies
मनोरंजन

प्रसिद्ध कॉमेडियन राजीव निगम यांच्या मुलाचं निधन

मुंबई- प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेते राजीव निगम यांच्या नऊ वर्षीय मुलाचं निधन झालं. स्वतः राजीव यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली. काल ८ नोव्हेंबर रोजी राजीव यांचा वाढदिवस होता. त्यांच्या वाढदिवशीच त्यांच्या मुलाने अखेरचा श्वास घेतला. मुलाच्या मृत्यूने राजीव यांच्या घरात शोककळा पसरली आहे. मुलाच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत राजीव निगम यांनी फेसबुकवर एक पोस्ट […]

The controversy in the series 'Aai Majhi Kalubai' reached Udayan Raje Bhosale
मनोरंजन

‘आई माझी काळूबाई’ मालिकेतील वाद पोहोचला उदयनराजे भोसले यांच्यापर्यंत

सातारा : ‘आई माझी काळूबाई’ मालिकेतील अलका कुबल आणि प्राजक्ता गायकवाड यांच्यातील वाद आता खासदार उदयनराजे भोसले यांच्यापर्यंत पोहोचला आहे. अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडनं केलेल्या आरोपावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. सध्या हा वाद चर्चेत असून, मालिकेच्या चित्रीकरणालाही गावकऱ्यांनी विरोध केला आहे. या प्रकरणी अभिनेत्री अलका कुबल यांनी छत्रपती उदयनराजे भोसले यांची रविवारी भेट घेतली. सातारा […]

Mayuri Deshmukh makes a fresh start
मनोरंजन

दु:ख सावरत मयुरी देशमुख करतेय छोट्या पडद्यावर नवी सुरुवात,

खुलता कळी खुलेना’ फेम अभिनेत्री मयुरी देशमुख छोट्या पडद्यावर पुनरागमन करतेय. तिचा पती आशुतोष भाकरेच्या आत्महत्येनंतर तीन महिन्यांनी मयुरी नवी सुरुवात करत आहे. स्टार प्लस वाहिनीवरील ‘इमली’ या मालिकेत मयुरी महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार असून या मालिकेच्या निमित्ताने तिने हिंदीत पदार्पण केलं आहे. यामध्ये ती अभिनेता गश्मीर महाजनीसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. ‘फोर लायन्स’ निर्मिती संस्था […]