दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवी यांना कोरोनाची लागण झाली आहे. चिरंजीवी यांनी ट्विटरद्वारे त्यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याचे सांगितले आहे. सध्या ते होम क्वारंटाइन आहेत.
चिरंजीवी यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे कि, ‘आचार्य चित्रपटाचे चित्रीकरण पुन्हा सुरु करण्यापूर्वी मी माझी कोरोना चाचणी करुन घेतली आणि ती चाचणी पॉझिटीव्ह आली. मला कोरोनाची कोणतीही लक्षणे जाणवत नव्हती. मी सध्या होम क्वारंटाइनमध्ये आहे. गेल्या पाच दिवसांमध्ये जे लोकं माझ्या संपर्कात आले कृपया त्यांनी कोरोना चाचणी करुन घ्या. मी माझ्या प्रकृतीबाबत माहिती देत राहीन.’
ఆచార్య షూటింగ్ ప్రారంభించాలని,కోవిడ్ టెస్ట్ చేయించుకున్నాను. రిజల్ట్ పాజిటివ్. నాకు ఎలాంటి కోవిడ్ లక్షణాలు లేవు.వెంటనే హోమ్ క్వారంటైన్ అయ్యాను.గత 4-5 రోజులుగా నన్ను కలిసినవారందరిని టెస్ట్ చేయించుకోవాలిసిందిగా కోరుతున్నాను.ఎప్పటికప్పుడు నా ఆరోగ్య పరిస్థితిని మీకు తెలియచేస్తాను. pic.twitter.com/qtU9eCIEwp
— Chiranjeevi Konidela (@KChiruTweets) November 9, 2020