‘स्कूबी डू’ हे अतिशय लोकप्रिय कार्टूनपैकी एक आहे. या कार्टूनचे निर्माता केन स्पीअर्स यांचं निधन झालं आहे. ते ८२ वर्षांचे होते. केनचा मुलगा केव्हीन याने त्यांच्या निधनाची बातमी दिली.
गेली काही वर्ष ते बॉडी डिमेंशिया या आजारामुळे त्रस्त होते. अमेरिकेतील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.
‘Scooby-Doo’ co-creator Ken Spears dies at 82
(via @Variety | https://t.co/LF0iGK8Yyf) pic.twitter.com/445aAiHkor
— Fandom (@getFANDOM) November 9, 2020