गुजरात : महात्मा गांधींच्या पणतू, नीलमबेन पारीख यांचे १ एप्रिल २०२५ रोजी गुजरातमधील नवसारी येथील त्यांच्या घरी निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या होत्या. नीलमबेन पारीख यांनी त्यांच्या संघटनेद्वारे अनेक आदिवासी महिलांना मदत केली आणि त्या एक लेखिका देखील होत्या. महात्मा गांधी आणि त्यांचे ज्येष्ठ पुत्र हरिलाल यांच्यातील गुंतागुंतीच्या नातेसंबंधांबद्दलच्या प्रसिद्ध पुस्तकासाठी त्या प्रसिद्ध होत्या, जे […]
टॅग: passes-away
लोकप्रिय चित्रपट निर्माते सिद्दिकी यांचे निधन
लोकप्रिय चित्रपट निर्माते सिद्दिकी (63) यांचे 8 ऑगस्ट 2023 रोजी कोची येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. काल रात्री ९. १० वाजताच्या सुमारास त्यांचा अमृता रुग्णालयात मृत्यू झाला, जिथे गेल्या एक महिन्यापासून त्यांच्यावर यकृताशी संबंधित आजारांवर उपचार सुरू होते. मात्र, सोमवारी त्यांची प्रकृती बिघडली होती. डॉक्टरांनी त्यांना ईसीएमओ (एक्स्ट्राकॉर्पोरियल मेम्ब्रेन ऑक्सिजनेशन) सपोर्टवर ठेवले होते. सिद्दिकी यांच्या […]
‘हेरा फेरी’ चित्रपटाचे निर्माते अब्दुल गफ्फार नाडियादवाला यांचे निधन
मुंबई : ज्येष्ठ चित्रपट निर्माते अब्दुल गफ्फार नाडियादवाला यांचे आज पहाटे ३ च्या सुमारास बॉम्बे येथील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. अब्दुल यांचा मधुमेह आणि दमा यासह अनेक आरोग्य समस्यांमुळे मृत्यू झाला. ते ९२ वर्षांचे होते. त्यांच्यावर आज इर्ला मशिदीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ते फिरोज नाडियादवाला यांचे वडील आहेत. गफ्फारभाई या नावाने ओळखले जाणारे, […]
बीसीसीआयचे माजी सचिव अमिताभ चौधरी यांचे निधन
झारखंड : बीसीसीआयचे माजी कार्यकारी सचिव आणि झारखंड राज्य क्रिकेट संघटनेचे (जेएससीए) अध्यक्ष अमिताभ चौधरी यांचे मंगळवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 58 वर्षांचे होते. निवृत्त वरिष्ठ IPS अधिकारी, जे झारखंड पोलिसात IGP पदापर्यंत पोहोचले, माजी सर्वोच्च पोलिस झारखंड लोकसेवा आयोग (JPSC) चे अध्यक्ष देखील होते. झारखंड राज्य क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यांनी या बातमीला दुजोरा […]
ब्रेकिंग! ज्येष्ठ गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचे निधन, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले दुःख
मुंबई : ज्येष्ठ गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचे रविवारी सकाळी निधन झाले. ते ६२ वर्षांचे होते. मुंबईतील ब्रिज कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना येथे दाखल करण्यात आले होते, अशी माहिती मिळाली आहे. झुनझुनवाला हे आरोग्यासंबंधी अनेक समस्यांनी त्रस्त होते, त्यांना यापूर्वीही रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु ते बरे झाल्यानंतर घरी […]
लोकप्रिय अभिनेते प्रदीप पटर्वधन यांचे निधन
मुंबई : लोकप्रिय मराठी अभिनेते प्रदीप पटर्वधन यांचे निधन झाले आहे. नाटक, मालिका आणि सिनेमा या सर्वच क्षेत्रात अभिनयाचा ठसा उमटवणारे प्रदीप पटवर्धन यांनी आज (९ ऑगस्ट) अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे मुंबईतील राहत्या घरी निधन झाल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यांनी वयाच्या ६५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. रंगभूमी अन् विविध सिनेमांच्या माध्यमातून प्रेक्षकांना […]
दुःखद! ‘भाभी जी घर पर हैं’ फेम दीपेश भान यांचे निधन
मुंबई : ‘भाभी जी घर पर हैं’ या लोकप्रिय टीव्ही शोचा अभिनेता दीपेश भान यांचे निधन झाले आहे. शुक्रवारी क्रिकेट खेळताना दीपेश खाली कोसळला होता, त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. भाभीजी घर पर हैं या मालिकेत दीपेश मलखान सिंगची भूमिका साकारत होता. शोचे सहाय्यक दिग्दर्शक अभिनय यांनी […]
ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यमंत्री हरिभाऊ नाईक यांचं वृद्धापकाळाने निधन
नागपूर : ज्येष्ठ कामगार नेते आणि महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री हरिभाऊ नाईक यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आहे. ते ९४ वर्षांचे होते. त्यांनी मध्यरात्री १ वाजेच्या दरम्यान राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. हरिभाऊ नाईक यांनी नागपूर महानगरपालिकेच्या महापौरपदासह महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे अध्यक्ष, ILO जागतिक श्रम संघटनेचे भारताचे कामगार प्रतिनिधी, राष्ट्रीय मिल मजदूर संघ नागपूर आणि मुंबईचे […]
ब्रेकिंग! माजी कबड्डीपटू उदय चौटा यांचे निधन
मंगळुरू : भारतीय कबड्डी संघाचे माजी सदस्य आणि एकलव्य पुरस्कार प्राप्त करणारे दक्षिण कन्नड जिल्ह्यातील पहिले कबड्डीपटू उदय चौटा यांचे शनिवारी पहाटे (21 मे) निधन झाले. ते ४३ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत बिघडल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्यावर मंगळुरू येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दोन दशकांच्या क्रीडा कारकिर्दीत, उदय यांनी 100 हून […]
अभिनेत्री चेतना राजचे निधन, वजन कमी करण्यासाठी केलेली सर्जरी बेतली जीवावर
बेंगळुरू : अधिक सुंदर दिसण्याच्या नादात अनेक अभिनेत्री प्लास्टिक सर्जरी करतात. अशाच एका सर्जरीत कन्नड अभिनेत्री चेतना राज हिने आपला जीव गमावला आहे. कन्नड टेलिव्हिजनची ती लोकप्रिय अभिनेत्री होती. 21 वर्षीय चेतनाने बेंगळुरूच्या एका खासगी रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, चेतना राजने अलीकडेच वजन कमी करण्यासाठी बंगळुरूमधील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये फॅट फ्री सर्जरी करुन घेतली […]