Raghuvansh Prasad Singh
देश राजकारण

माजी केंद्रीय मंत्री रघुवंश प्रसाद सिंह यांचं निधन

माजी केंद्रीय मंत्री रघुवंश प्रसाद सिंह यांचं आज निधन झालं. ते ७४ वर्षांचे होते. काही दिवसांपासून आजारी असल्यामुळे त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. रघुवंश प्रसाद सिंह यांनी गुरुवारी राष्ट्रीय जनता दलचा(RJD) राजीनामा दिला होता. रघुवंश प्रसाद सिंह यांची काही दिवसांपूर्वी प्रकृती बिघडली होती. त्यानंतर त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सिंह […]

aaditya-paudwal
मनोरंजन मुंबई

गायिका अनुराधा पौडवाल यांचा मुलगा आदित्य पौडवालचं निधन

दिवंगत संगीतकार अरुण पौडवाल आणि प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांचा मुलगा आदित्य पौडवालचं आज निधन झालं. आदित्य ३५ वर्षांचा होता. मूत्रपिंड निकामी झाल्यानं त्याचं निधन झाल्याचं कळतंय. आदित्यची म्युझिक अरेंजर, निर्माता अशी संगीतविश्वात ओळख होती. गेल्या काही महिन्यांपासून तो आजारी होता. मूत्रपिंडाच्या समस्येमुळे आदित्यला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र शनिवारी पहाटे आदित्यने अखेरचा श्वास […]

राजकारण

राज्यसभा खासदार अमर सिंह यांचं निधन

माजी सपा नेते आणि राज्यसभा खासदार अमर सिंह यांचं निधन झालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर सिंगापूरमध्ये उपचार सुरु होते. उत्तर प्रदेशातल्या प्रमुख नेत्यांमध्ये त्यांची गणना होत होती. जुलै २०१६ मध्ये ते राज्यसभेचे खासदार म्हणून निवडले गेले. अमर सिंह हे उत्तर प्रदेशातून राज्यसभेचे खासदार म्हणून निवडले गेले होते. समाजवादी पक्षापासून वेगळे झाल्यानंतर […]