लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 145 व्या जयंतीनिमित्त कंगना रानौतने त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्याबरोबरच कंगनाने महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सरदार पटेल यांच्या बलिदानासाठी कंगनाने गांधीजींना दोष दिला. त्याचबरोबर स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून निवडून येऊन देखील सरदार पटेल यांनी केलेल्या त्यागाबद्दल कंगनाने दुःख व्यक्त केले. कंगनाने ट्विटमध्ये लिहिले […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
IPL 2020 डबल हेडर : आज मुंबई आणि दिल्ली यांच्यात ३.30 वाजता मैच, बंगळुरू आणि हैदराबाद यांच्यात ७.30 वाजता मैच
आयपीएलच्या आजच्या डबल हेडरमध्ये (एका दिवसात 2 सामने), 4 संघांपैकी दोन संघांना प्ले-ऑफमध्ये आपले स्थान निश्चित करण्याची संधी आहे. मुंबई इंडियन्स आधीच प्ले ऑफमध्ये पोहोचला आहे. आज मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात दुपारी ३.30 वाजता दुबई येथे सामना रंगेल. यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात शारजाह येथे सायंकाळी ७.30 वाजता सामना होईल. […]
पुलवामा दहशतवादी हल्ल्याची पाकिस्तानने कबुली दिली, पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया..
भारतातील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची पाकिस्तानने कबुली दिली आहे. पाकिस्तानने यापूर्वी दहशतवादी हल्ल्यात आपला सहभगा नसल्याचं सांगितलं होतं पण आता त्यांनी कबुली दिल्यावर त्यांचा चेहरा सर्वांसमोर उघडा पडला आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४५व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवडिया येथे ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ जवळ सरदार वल्लभभाई पटेल […]
बंजारा समाजाचे धर्मगुरु डॉ.रामराव बापु महाराज यांचे निधन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाहिली श्रद्धांजली
मुंबई : बंजारा समाजाचे धर्मगुरू व संत सेवालाल महाराजांचे वंशज डॅा. रामराव महाराज यांचे मुंबई येथील लिलावती हॉस्पिटलमध्ये दीर्घ आजाराने राञी अकरा वाजण्याच्या सुमारास निधन झाले. बंजारा समाजाचे रामरावबापू महाराज यांचा जन्म 7 जुलै 1935 रोजी पोहरादेवी येथे झाला. त्यांची प्रकृती वर्षभरापासून अस्थिर होती, त्याच्यावर उपचार सुरू होते. काही महिन्यांपूर्वी श्वसनाचा ञास सुरू झाल्याने त्यांच्यावर […]
ब्रेकिंग : मेट्रो रेल्वेच्या खांबाला क्रेन धडकून अपघात, एक ठार, दोन जखमी
मुंबई : अंधेरी येथील उपनगरी भागात मेट्रो रेल्वेच्या खांबाला चुकून झालेल्या अपघातात क्रेनचा काही भाग खाली कोसळल्याने एका महिलेचा मृत्यू आणि दोन जण जखमी झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील गुंडावली बसस्थानकाजवळ पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. जोगेश्वरीहून वांद्रेकडे जात असताना क्रेनच्या चालकाचा ताबा सुटला. ती मेट्रो रेल्वेच्या खांबाला धडकली. क्रेनचा काही भाग […]
सुखोई लढाऊ विमानातून ‘ब्राह्मोस’ क्रुझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
भारतीय हवाई दलाच्या सुखोई ३० एमकेआय लढाऊ विमानातून ‘ब्राह्मोस’ क्रुझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली. चाचणीसाठी पंजाबमधून उड्डाण करुन विमान बंगालच्या उपसागरात दाखल झाले. यानंतर चाचणी घेण्यात आली. याआधी तपासणी करण्यासाठी ‘ब्राह्मोस’ घेऊन उडत असलेल्या विमानात हवेतल्या हवेत इंधन भरण्यात आले. भारताच्या हवाई सीमेच्या रक्षणासाठी सुखोई ३० एमकेआय या लढाऊ विमानांची स्क्वाड्रन सज्ज झाली आहे. […]
युनिव्हर्स बॉस गेलने रचला इतिहास! असा विक्रम करणारा पहिला फलंदाज, हा विक्रम मोडणे अशक्यचं
KXIP vs RR : युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलने राजस्थान रॉयल्सविरुद्ध 99 धावांची तुफानी खेळी केली. या दरम्यान त्याने 6 चौकार आणि आठ षटकार लगावले. यासह टी -20 क्रिकेटमध्ये गेलने अनोखा विक्रम आपल्या नावे केला आहे. टी -20 क्रिकेटमध्ये गेलने एक हजार षटकारांचा रेकॉर्ड केला आहे. टी -20 क्रिकेटमध्ये असा पराक्रम करणारा गेल पहिला फलंदाज ठरला […]
अशोक चव्हाण यांचं मोठं वक्तव्य, काँग्रेसच्या महापालिकांना उद्धव ठाकरेंकडून निधी मिळत नाही..
मुंबई : काँग्रेसच्या महापालिकांना मुख्यमंत्र्यांकडून निधी मिळत नाही असं वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. नांदेडलाही निधी मिळाला नाही, मात्र आपण सार्वजनिक बांधकाम खात्याकडून निधी मिळवून दिला असं त्यांनी सांगितलं आहे. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी अशोक चव्हाण परभणीत पोहोचले होते. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक […]
राजस्थानचा ७ विकेट राखून विजय, पंजाबसाठी गेलची दमदार खेळी
अबुधाबी : पंजाब वि. राजस्थान ही मॅच ७ विकेट राखून राजस्थानने जिंकली. बेन स्टोक्सच्या ५० तर संजू सॅमसनच्या ४८ धावांमुळे राजस्थानला पंजाबने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करणे शक्य झाले. रॉबिन उथप्पा, स्टीव्ही स्मिथ आणि जोस बटलरच्या छान खेळीमुळे विजय सोपा झाला. किंस इलेव्हन पंजाबने राजस्थानला १८६ धावांचे आव्हान दिले होते. गेलेच्या झंझावाती खेळीमुळे मिळालेले हे आव्हान […]
पंजाब वि. राजस्थान : टॉस जिंकून राजस्थानचा प्रथम बॉलिंगचा निर्णय, पंजाबसाठी विजय अत्यंत महत्वाचा
IPL २०२० : आयपीएलचा 50 वा सामना अबू धाबीमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला जात आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर राजस्थानचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. स्मिथने प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केला. अंकित राजपूतची जागा घेण्याची संधी वरुण आरोनला मिळाली. पंजाब संघात कोणताही बदल झाला नाही. #RR have won the toss and they […]










