ED's big action against state transport minister and Shiv Sena leader Anil Parab
महाराष्ट्र राजकारण

भाजपही किरीट सोमय्या यांना गंभीरपणे घेत नाही, अनिल परब यांचा टोला

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर 12 हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. सोमय्या म्हणाले कि, कोविड काळात 5000 बेड्सचं रुग्णालय उभं करण्याच्या नावाखाली स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशावर हा घोटाळा झाला आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. किरीट सोमय्या यांचं एकच काम आहे, आरोप करायचे. […]

Defense Minister Rajnath Singh
देश

पाकिस्तानी मंत्र्याच्या वक्तव्यानंतर काँग्रेस गप्प का? – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारतात झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात आहे हे आम्ही आधीपासून सांगत आलो आहोत. आता पाकिस्तानच्या संसदेत त्यांच्या एका मंत्र्यांनं केलेल्या वक्तव्यावरुन आमचा दावा खरा ठरला आहे, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. पुलवामा दहशतवादी हल्यावेळी काँग्रेसने या हल्ल्याबाबत संशय उपस्थित केला होता आणि पंतप्रधानांवरही काही आरोप केले होते. पुलवामा दहशतवादी हल्ल्यात आपलाच […]

Lashkar E Taiba
देश

भाजप नेत्यांच्या हत्येमागे ‘या ‘ अतिरेकी संघटनेचा हात

जम्मू आणि काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील तीन भाजपा नेत्यांच्या हत्येमागे पाकपुरस्कृत दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांचा समावेश होता, अशी माहिती जम्मू-काश्मीरचे पोलीस महानिरिक्षक विजय कुमार यांनी गुरुवारी दिली. Terrorist group Lashkar-e-Taiba behind killing of three BJP leaders in Kulgam district of Jammu and Kashmir: Inspector General of Police Vijay Kumar — Press Trust of India (@PTI_News) October […]

Joe Biden's speech
ग्लोबल देश

शरद पवारांच्या भाषणाची पुनरावृत्ती अमेरिकेतही, भर पावसात जो बायडन यांचं भाषण

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या प्रत्यक्ष मतदानाला चार दिवस राहिले असताना अमेरिकेत सध्या जो बायडन यांच्या ‘सातारा टाइप’ सभेची जोरदार चर्चा सुरू आहे. डेमोक्रॅटीक पक्षाचे उमेदवार जो बायडन फ्लोरिडा येथील सभेत भाषण करत असताना अचानक पाऊस आला. मात्र, बायडन यांनी आपले भाषण सुरूच ठेवले. फ्लोरिडामधील सभेत भर पावसात भाषण करणाऱ्या ७७ वर्षांच्या जो बायडन यांनी अमेरिकन नागरिकांची मने […]

police officer started a betting den
क्रीडा देश

चक्रावून सोडणारी घटना, पोलीस अधिकाऱ्याने सुरू केला सट्टेबाजीचा अड्डा..

कर्नाटक : आयपीएलचे सामने म्हटले की देशभरात सट्टेबाजार मोठ्या प्रमाणात चालतो, परंतू कर्नाटक राज्यातील सट्टेबाजांच्या कारवाईवर नियंत्रण आणण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या पथकातील पोलीस कर्मचाऱ्याने आपला स्वतःचा सट्टेबाजीचा अड्डा सुरु केला. महत्वाची गोष्ट म्हणजे कर्नाटकातील एका मोठ्या जुगार अड्ड्यावर छापा टाकत पोलिसांनी एका मोठ्या आरोपीला अटक केली. चौकशीदरम्यान या आरोपीने पोलिस कर्मचाऱ्याचं नाव पुढे केलं आणि […]

Thackeray-government's scam Kirit Somaiya
महाराष्ट्र राजकारण

ठाकरे सरकारचा 12 हजार कोटींचा घोटाळा, आक्षेप घेतल्यानंतर प्रस्ताव स्थगित – किरीट सोमय्या

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर 12 हजार कोटींचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप केला आहे. किरीट सोमय्या यांनी आरोप केला आहे कि कोविड काळात 5000 बेड्सचं रुग्णालय उभं करण्याच्या नावाखाली स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशावर हा घोटाळा झाला आहे. किरीट सोमय्या यांचा दावा आहे की उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून महानगरपालिका आयुक्तांनी […]

Rituraj Gaikwad and Captain Mahendra Singh Dhoni
क्रीडा

कर्णधार महेंद्रसिंग धोनीने दिली ‘ही’ शिकवण, ऋतुराज गायकवाडने सांगितले..

IPL २०२०च्या प्लेऑफमधून बाहेर पडल्यानंतर चेन्नई सुपरकिंग्स पुन्हा एकदा फॉर्ममध्ये आली आहे. गुरुवारी धोनीच्या टीमने कोलकाता नाईट रायडर्सला रोमांचक सामन्यात मात दिली. धावसंख्येचा पाठलाग करताना सीएसकेने केकेआरला धूळ चारली. युवा फलंदाज ऋतुराज गायकवाडने ५३ चेंडूंत ७२ धावा काढत चेन्नईच्या विजयाचा पाया रचला आणि शेवटच्या षटकात सर जडेजाने धमाकेदार फलंदाजी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. […]

Case filed against a TV actor who runs a sex racket of minors internationally
पुणे महाराष्ट्र

धक्कादायक – पुण्यात अल्पवयीन मुलीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार, चौघांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

हडपसर: पुण्यात हडपसरमधील १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हडपसर पोलीस ठाण्यात चौघांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हडपसर पोलिसांनी दोघा आरोपींना गुरूवारी रात्री अटक केली असून, त्यांचे दोन साथीदार फरार आहेत. त्यांचा शोध घेण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ ऑक्टोबर रोजी १५ वर्षांच्या मुलीचे […]

Joe Biden's speech
ग्लोबल देश

फ्लोरिडामधील सभेत भर पावसात जो बायडन यांचं भाषण

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या प्रत्यक्ष मतदानाला चार दिवस राहिले असताना अमेरिकेत सध्या जो बायडन यांच्या ‘सातारा टाइप’ सभेची जोरदार चर्चा सुरू आहे. डेमोक्रॅटीक पक्षाचे उमेदवार जो बायडन फ्लोरिडा येथील सभेत भाषण करत असताना अचानक पाऊस आला. मात्र, बायडन यांनी आपले भाषण सुरूच ठेवले. फ्लोरिडामधील सभेत भर पावसात भाषण करणाऱ्या ७७ वर्षांच्या जो बायडन यांनी अमेरिकन नागरिकांची मने […]

The Indian Army developed a messaging app
तंत्रज्ञान देश

आत्मनिर्भर भारत : भारतीय लष्कराने डेव्हलप केलं Whatsapp सारखं मेसेजिंग अॅप

‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेंतर्गत भारतीय लष्कराने एक नवीन मेसेजिंग अॅप डेव्हलप केलं आहे. इंडियन आर्मीकडून लाँच करण्यात आलेल्या या मेसेजिंग अॅप ला ‘Secure Application for the Internet (SAI)’ नाव दिले आहे. हे अॅप इंटरनेट द्वारे अँड्रॉयड प्लॅटफॉर्मवर अँड टू अँड सिक्योर व्हाईस, टेक्स्ट आणि व्हिडिओ कॉलिंग सर्विस सपोर्ट करते. गुरुवारी संरक्षण मंत्रालयाने याची माहिती दिली आहे. […]