आयपीएलचा 50 वा सामना किंग्स इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सायंकाळी ७.30 वाजता अबू धाबी येथे खेळला जाईल. राजस्थान रॉयल्स संघाने हा सामना गमावल्यास त्यांच्यासाठी प्ले-ऑफचे दरवाजे बंद होतील आणि ते स्पर्धेतून बाहेर पडतील. पंजाबला आपला सातवा विजय नोंदवून पॉइंट्स टेबलमध्ये चौथे स्थान कायम राखण्यास आवडेल. शारजाह येथे खेळल्या गेलेल्या मोसमातील 9 व्या सामन्यात […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल, मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप
भाजप नेते नारायण राणे यांच्याविरोधात सोलापुर मधील बार्शी शहर पोलीस स्थानकात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. बार्शीतील शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात भाषण करताना भाजप नेते नारायण राणे यांच्यावर नाव न घेता टीका केली होती. नारायण राणे यांनी त्याला प्रत्यूतर देताना पत्रकार परिषद घेत […]
राज्य चालवायची धमक तर केंद्राकडे बोट का दाखवता? विखेंची ठाकरे सरकारवर टीका
अहमदनगर : केंद्र सरकारवर टीका करणे म्हणजे आपले स्वतःचे अपयश झाकायचे आणि केंद्राकडे बोट दाखवायचे, असा हा प्रकार आहे. जर तुमच्यात राज्य चालवायची धमक आहे तर मग केंद्राकडे बोट का दाखवता?, असा जळजळीत सवाल भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी ठाकरे सरकारला केला आहे. महाविकास आघाडी स्थापन करताना तुम्ही काय केंद्राला विचारलं होतं का?, असा […]
दहशतवादी हल्ला : भाजपच्या ३ कार्यकर्त्यांची दहशतवाद्यांकडून हत्या, पंतप्रधानांकडून निषेध व्यक्त
जम्मू-काश्मीर : कुलगाम येथे दहशतवाद्यांनी तीन स्थानिक भाजप कार्यकर्त्यांवर अंदाधुंद गोळ्या झाडल्या. या घटनेला कुलगाम पोलिसांनी दुजोरा देत माहिती दिली आहे की, पीडितांमध्ये फिदा हुसैन यातू, उमर रमजान हाजम आणि उमर राशिद बैग या तिघांचा समावेश आहे. गुरुवारी रात्री आठ वाजता भाजपच्या या तीन नेत्यांवर दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती कुलगाम पोलिसांना मिळाली. त्यानंतर तेथून पसार […]
चेन्नई सुपर किंग्सचा कोलकाता नाईट रायडर्सवर ६ विकेट्सने विजय… मुंबई इंडियन्सला फायदा
IPL 2020 : CSK vs KKR चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झालेली मॅच चेन्नई सुपर किंग्सने ६ विकेट्सने जिंकली आहे. . चेन्नईने शेवटच्या बॉलवर विजय मिळवला. चेन्नई सुपर किंग्सच्या विजयामुळे मुंबई इंडियन्सच्या प्लेऑफसाठी पात्र ठरली. चेन्नई सुपर किंग्सने टॉस जिंकत प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. यानंतर मैदानात बॅटिंगसाठी उतरलेल्या कोलकाता नाईट रायडर्सच्या […]
IPL 2020 : चेन्नईच्या सामन्यात कोलकाताची १७२ पर्यंत मजल..
IPL 2020 : कोलकाताने चेन्नईविरुद्ध सामन्यात १७२ धावांपर्यंत मजल मारली आहे. प्ले-ऑफची शर्यत रंगतदार झालेली असताना चौथ्या स्थानावर आपला हक्का कायम ठेवण्यासाठी कोलकात्याला या सामन्यात विजय मिळवणं आवश्यक आहे. चेन्नई सुपरकिंग्जचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आल्यामुळे इतरांचं गणित बिघडवण्यासाठी ते प्रयत्न करु शकतात. नितीश राणाने ८७ धावांची आक्रमक खेळी केली. नाणेफेक जिंकून चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने […]
खुशखबर : शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय..
दिल्ली : नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट मंत्रिमंडळ आणि आर्थिक सुधारणा समितीच्या बैठकीत तीन मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. यापैकी दोन निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिला मिळाला आहे. इथेनॉलची किंमत 62.65 रुपये प्रति लीटर करण्यात आली आहे हे इथेनॉल उसापासून बनविण्यात बनवण्यात येते. आधी ही किंमत 59.48 रुपये प्रति लीटर होती. […]
‘परिपूर्ण आहार’ : दही खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का?
थंड आणि मधुर दही कोणाला आवडत नाही? कोणत्याही पदार्था बरोबर दही खाता येते. दही केवळ चविष्टच नाही तर पौष्टिकही आहे. म्हणूनच सर्वच आहारतज्ञ दही खाण्याचा सल्ला देतात. दही बरोबर खाल्लेली कोणतीही गोष्ट सहज पचते आणि त्या अन्नातील जीवनसत्त्वे आणि प्रथिने अगदी सहजपणे आपल्या रक्तात मिसळले जातात. म्हणूनच दह्याला ‘परिपूर्ण आहार’ म्हणतात. पोट भरल्याची जाणीव : […]
चंद्रकांत पाटलांनी केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांकडे कांद्याबाबत पत्राद्वारे केली ही मागणी
मुंबई: शेतकरी व ग्राहकांच्या हितासाठी कांदा उत्पादक क्षेत्रातील घाऊक विक्रेत्यांसाठी कांदा साठवणीची मर्यादा सध्याच्या २५ टनावरून वाढवून १०० टन करावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांच्याकडे बुधवारी पत्राद्वारे केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी पत्रात म्हटले आहे की, ‘केंद्र सरकारने कांद्याचा साठा करण्यावर निर्बंध लागू केले आहेत […]
विंग कमांडर अभिनंदनला पकडलं पण.. पाकिस्तानी लष्करप्रमुखांना फुटला होता घाम
गेल्या वर्षी 27 फेब्रुवारी रोजी विंग कमांडर अभिनंदनला पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेतले होते. पाकिस्तानी एअरफोर्स विरूद्धच्या कारवाईत भारतीय पायलट अभिनंदन यांचे ‘मिग २१’ क्रॅश झाले होते. तेव्हा त्यांनी पॅराशूटने उतरुन आपला जीव वाचवला, परंतु ते पाकिस्तान मध्ये लॅन्ड झाले. पाकिस्तानी सैन्याने त्यांना तिथे ताब्यात घेतले. परंतु नंतर भारताची आक्रमकता पाहून त्यांनी माघार घेतली आणि 1 […]










