ब्लॉग

वजन वाढलंय? मग ही बातमी तुमच्यासाठी, या ट्रिक वापरून कमी करा वजन…

शरीराला कोणत्याही प्रकारचा अपाय न होता वजन कमी होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कमी खाऊन वजन कमी करण्याचा प्रयत्न करणे आरोग्यासाठी घातक आहे.योग्य राहणीमान, योग्य प्रमाणात योग्य वेळी घेतला जाणारा आहार निरोगी राहण्यास मदत करतो. आपण किती खातोय यापेक्षा आपण काय खातो, याकडे लक्ष द्या. कधी फळे,  कधी कोशिंबीर, कधी कडधान्ये, कधी सूप घेण्याचा प्रयत्न करा. […]

Dilip Walse Patil
महाराष्ट्र

कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण

कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करुन यासंदर्भातली माहिती दिली आहे. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ते म्हणाले कि, नुकतीच माझी कोरोना चाचणी करण्यात आली असून, त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. माझी प्रकृती उत्तम असून कसलाही त्रास नाही. खबरदारीचा उपाय म्हणून मी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत […]

teachers and non-teaching staff in schools
महाराष्ट्र शैक्षणिक

राज्यातील शाळांमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबद्दल महत्वाचा निर्णय

राज्यातील शाळांमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थिती ५० टक्के करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कोरोनामुळे राज्यातील शाळा १५ जून २०२० ला सुरु होऊ शकल्या नाहीत. त्यानंतर १५ जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरु करुन परिस्थितीनुसार शाळा टप्प्या-टप्प्याने सुरु करण्यात आल्या. त्यासाठीचे निर्णय संबंधित जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त यांच्या सहमतीने घेतले गेले. राज्यात मिशन बिगिन अगेन अंतर्गत […]

Former Gujarat Chief Minister Keshubhai Patel
देश

गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचं निधन, पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केलं दुःख

अहमदाबाद : गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय केशुभाई पटेल यांचं गुरुवारी हृदयविकारानं निधन झालं. ते ९२ वर्षांचे होते. केशुभाई पटेल यांनी दोन वेळा गुजरातचं मुख्यमंत्रीपद भुषवलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर त्यांचे अनेक वर्षांपासून घनिष्ठ संबंध होते. केशुभाई यांचा जनसंघाच्या संस्थापक सदस्यांमध्येही समावेश होतो. दोन वेळा मुख्यमंत्री पदावर विराजमान होण्याची संधी त्यांना […]

Jayant Rajput
पुणे महाराष्ट्र राजकारण

धक्कादायक! माजी नगरसेविकाच्या पतीची गळफास घेऊन आत्महत्या, राजकीय वर्तुळात खळबळ

पुणे : माजी नगरसेविका नीता परदेशी राजपूत यांच्या पतीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव जयंत राजपूत हे नीता परदेशी राजपूत यांचे पती आहेत. नीता परदेशी राजपूत पुणे महानगरपालिकेत स्थायी समिती अध्यक्षपदी होत्या. तसंच काँग्रेस पक्षाच्या नेत्या म्हणूनही काम केलं आहे.या घटनेमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, […]

Gold and silver prices
काम-धंदा देश

भारतात आज सोन्या-चांदीचे भाव उतरले

भारतात आज सोन्या-चांदीच्या किंमती खाली आल्या आहेत. एमसीएक्सवरील डिसेंबर फ्युचर्स 0.14 टक्क्यांनी घसरून 50426 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर चांदीचा वायदा 0.06 टक्क्यांनी घसरून 60100 रुपये प्रति किलो झाला. मागील सत्रातही दोन्ही मौल्यवान धातूंची घसरण दिसून आली. मागील सत्रात, एमसीएक्सवरील सोन्याचे दर १० ग्रॅममध्ये ०. ९ टक्क्यांनी किंवा ४५० रुपयांनी घसरले होते, तर चांदी २०80 […]

Emergency landing of Manoj Tiwari's helicopter
देश

मनोज तिवारी यांच्या हेलिकॉप्टरची आपत्कालीन लँडिंग, अपघात टळला

भाजपाचे स्टार कॅम्पेनर मनोज तिवारी यांच्या हेलिकॉप्टरची आपत्कालीन लँडिंग केली गेली. त्यांच्या हेलिकॉप्टरचा हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला होता. मनोज तिवारी यांच्या हेलिकॉप्टरमध्ये पटना विमानतळावरून उड्डाण घेत असताना तांत्रिक बिघाड झाला. हेलिकॉप्टर सुमारे 40 मिनिटे हवेत उडत राहिले. याआधी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांचे हेलिकॉप्टर पटना विमानतळावर उतरताना अपघात होता होता वाचले होते.

Raj Thackeray met the Governor
महाराष्ट्र

‘या’ कारणासाठी राज ठाकरे यांनी घेतली राज्यपालांची भेट…

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेऊन जनतेचे प्रश्न त्यांच्यापुढे मांडले. वीज ग्राहकांना दिलेला वाढीव वीज बिलांचा शॉक आणि दुधाला न्याय्य भाव मिळावा ह्या शेतकऱ्यांच्या वाजवी मागणीकडे केलेलं दुर्लक्ष ह्यामुळे जनक्षोभ उसळला आहे तरीही सरकार शांत आहे तेंव्हा आता राज्यपाल महोदयांनीच ह्या विषयात सरकारला निर्देश द्यावेत अशी विनंती यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात आली. […]

Prime Minister Narendra Modi
देश राजकारण

ब्रेकींग : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कोरोना लसीबाबत मोठं आश्वासन

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. जेव्हा करोनाची लस भारतात येईल तेव्हा ती देशातील प्रत्येक नागरिकाला देण्यात येईल. कोणालाही यापासून वंचित ठेवलं जाणार नाही, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. वृत्तवाहिनीला मुलाखत देताने त्यांनी हा दावा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हटले कि, करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं वेळेवर महत्त्वाची पावलं उचलली. त्यामुळे […]

Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders
क्रीडा

IPL 2020 : आज चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना

आयपीएलचा 49 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात दुबईत आज सायंकाळी ७.३० वाजल्यापासून रंगणार आहे. प्ले-ऑफ रेसमध्ये टिकून राहण्यासाठी कोलकाताला हा सामना जिंकावा लागेल. जर संघ हरला तर प्ले-ऑफसाठी अन्य संघांच्या निकालाची प्रतीक्षा करावी लागेल. तर यापूर्वीच स्पर्धेतून बाहेर पडलेल्या चेन्नईला दोन्ही सामने जिंकण्याची इच्छा असेल. मागील सामन्यात कोलकाताने चेन्नईला 10 […]