Another minor girl was raped
पुणे महाराष्ट्र

हडपसर परिसरात आणखी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार

पुणे : हडपसर परिसरात आणखी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शनिवारी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणाने पीडित मुलीवर ओळखीचा गैरफायदा घेत फेब्रुवारी महिन्यात बलात्कार केला होता. त्यानंतर पीडित मुलीने एका बाळाला जन्म दिला आहे. त्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे.

gas distribution service
देश

जाणून घ्या गॅस वितरण सेवेची प्रक्रिया, बँकेच्या वेळात देखील होणार बदल आणि व्याजदरात कपात…

पुणे : सिलेंडरच्या घरपोच डिलिव्हरीसाठीच्या नियमांमध्ये आजपासून बदल झाले आहे. घरपोच सेवेसाठी ओटीपी गरजेचा असणार आहे. तसेच राज्यातील राष्ट्रीयकृत बँकांच्या वेळेमध्ये बदल होणार आहे. तसेच मर्यादेपेक्षा जास्त रक्कम काढल्यास ग्राहकांना शुल्क भरावं लागणार.. अशी असेल गॅस वितरण सेवेची प्रक्रिया : सिलेंडर ऑनलाईन बुक करतानाच ग्राहकांना पैसे भरावे लागणार. ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईलवर ओटीपी येईल. गॅस एजन्सीचा […]

corona is growing as the cold increases
कोरोना ग्लोबल

धक्कादायक – थंडीमध्ये वाढतो आहे कोरोनाचा प्रादुर्भाव, कोरोनाची दुसरी लाट; लॉकडाउनची घोषणा

युरोप, अमेरिकेत थंडीमुळे करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहून पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी ५ नोव्हेंबर ते २ डिसेंबरदरम्यान इंग्लंडमघ्ये दुसरा लॉकडाउन जाहीर केला आहे. लॉकडाउनमध्ये हॉटेल, दुकाणं आणि सर्व सार्वजनिक ठिकाणं बंद करण्यात आली आहेत. बोरिस जॉनसन यांच्या अधिकृत ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट करत ही माहिती दिली आहे. लॉकडाउनदरम्यान घरातच राहण्याची विनंती व्हिडीओत करण्यात आली आहे. चार […]

IPL 2020 last double header
क्रीडा

IPL 2020 : शेवटचा डबल हेडर, प्ले-ऑफच्या शर्यतीत आजचे सामने ठरणार निर्णायक, जाणून घ्या संघांविषयी..

आज आयपीएलचा शेवटचा डबल हेडर (एका दिवसात 2 सामने) आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात दुपारी ३.30 वाजता अबू धाबी येथे सामना रंगेल. यानंतर कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात दुबई येथे सायंकाळी ७.30 वाजता सामना होईल. पंजाबचे १३ सामन्यांत १२ गुण आहेत. चेन्नई आधीच प्ले-ऑफ रेसमधून बाहेर पडली आहे. चेन्नईने […]

Sanjay Raut
महाराष्ट्र मुंबई राजकारण

निवडणूक आयोग म्हणजे भाजपची एक शाखा : संजय राऊत

मुंबई : निवडणूक आयोग ही भारतीय जनता पार्टीचीच एक शाखा आहे. निवडणूक आयोग भाजपवर कारवाई करण्यास टाळटाळ करत आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. कोरोनावरील लस बिहारमधील जनतेला मोफत देऊ, असे आश्वासन दिले आहे. भाजपच्या या आश्वासनावर काँग्रेस, शिवसेनेसह अनेक राजकीय पक्षांनी आक्षेप घेतला. परंतु निवडणूक आयोगाना यासदंर्भात भाजपला क्लीन चिट देण्यासंदर्भात विचारलेल्या […]

Sunrisers Hyderabad
क्रीडा

हैदराबादचा बंगळुरूवर 5 विकेट्सने दणदणीत विजय, बंगळुरूची प्ले-ऑफची वाट अधिक खडतर

IPL २०२० : सनरायजर्स हैदराबादच्या टीमने 14.1 ओव्हर्समध्ये पाच विकेट्स गमावत बंगळुरूवर विजय मिळवला आहे.हैदराबादचा ओपनर बॅट्समन डेव्हिड वॉर्नर हा अवघ्या आठ रन्सवर आऊट झाला. यानंतर वृद्धीमान सहा आणि मनिष पांडे या दोघांनी टीमला सावरत चांगली पार्टनरशिप केली. मनिष पांडे 26 रन्सवर आऊट झाला. त्यानंतर साहा सुद्धा 39 रन्सवर आऊट झाला. यानंतर केन विल्यम्सन सुद्धा […]

Tharmacole Factory In Nalasopara
महाराष्ट्र मुंबई

थर्माकोल कंपनीला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी नाही

मुंबई : नालासोपारा पूर्वेतील पेल्हार जाबरपाडा येथे थर्माकोलच्या कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग इतकी भीषण आहे की त्यामुळे कंपनी असलेल्या संपूर्ण परिसरात धुराचे प्रचंड लोळ पहायला मिळत आहे. या लागलेल्या आगीत सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नसून मोठ्या प्रमाणात सामान जळून खाक झाले आहे. पालघर जिल्ह्यातील मुंबई-अहमदाबात राष्ट्रीय महामार्गावर नालासोपारा फाट्याजवळ ही […]

MI vs DC
क्रीडा

मुंबई इंडियन्सचा ९ विकेट राखून विजय, इशान किशनची दमदार खेळी

IPL 2020 : MI vs DC मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सवर ९ गडी राखून विजय मिळवला आहे. प्ले-ऑफचं तिकीट मिळवलेल्या मुंबईने दिल्लीवर मात करत इतर संघांसाठीची शर्यत अधिक रंगतदार केली आहे. दिल्ली कॅपिटल्सने दिलेले १११ धावांचे आव्हान मुंबई इंडियन्सने १४.२ ओव्हरमध्येच पूर्ण केले. मुंबईने १ विकेट गमावून १११ धावा केल्या आणि मॅच ९ विकेट राखून जिंकली. […]

SmartThings Find App: Find a lost smartphone
तंत्रज्ञान

SmartThings Find App: इंटरनेट आणि मोबाइल नेटवर्क शिवाय शोधणार हरवलेला स्मार्टफोन

सॅमसंग कंपनीने SmartThings Find नावाचे एक जबरदस्त अॅप बनवले आहे. सॅमसंग गॅलेक्सी स्मार्टफोन, गॅलेक्सी वॉच, टॅबलेट किंवा इयरबड्सला शोधणे आता सोपे होणार आहे. अॅपचे खास वैशिष्ट्य म्हणजे इंटरनेट आणि मोबाइल नेटवर्क विना सॅमसंग गॅलेक्सी डिवाइस शोधण्यास मदत करते. कंपनीने या अॅप विषयी डिटेल शेयर केले आहेत. यानुसार, स्मार्टथिंग्स फाइंड अॅप मध्ये ब्लूटूथ लो एनर्जी (BLE) […]

spokesperson for the United States Department of State Morgan Ortagus
ग्लोबल

एकटी अमेरिका जागतिक आव्हानांना सामोरे जाऊ शकत नाही, भारताची साथ महत्वाची – मॉर्गन ऑर्टागस

अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार विभागाच्या प्रवक्ता मॉर्गन ऑर्टागस यांनी म्हटले आहे की, एकटी अमेरिका जागतिक आव्हानांना सामोरे जाऊ शकत नाही. त्यासाठी भारताची साथ खूप महत्वाची आहे. दोघेही संयुक्तपणे मजबूत आणि सुरक्षित राष्ट्र आहेत. जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी दोन्ही देश एकत्रितपणे कार्य करीत आहेत. ऑर्टागस म्हणाल्या की, अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंध पूर्वीपेक्षा अधिक मजबूत झाले आहेत. […]