पुणे : हडपसर परिसरात आणखी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शनिवारी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तरुणाने पीडित मुलीवर ओळखीचा गैरफायदा घेत फेब्रुवारी महिन्यात बलात्कार केला होता. त्यानंतर पीडित मुलीने एका बाळाला जन्म दिला आहे. त्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे.