Tonk hostel owner rapes 10-year-old girl for a month, booked under POCSO
क्राईम देश

१० वर्षांच्या चिमुकलीवर वसतिगृह मालकाकडून महिनाभर बलात्कार, चौघांविरुद्ध POCSO अंतर्गत गुन्हा दाखल

राजस्थान : एका खाजगी वसतिगृह मालकाने १० वर्षांच्या चिमुकलीवर महिनाभर वारंवार बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात वसतिगृह मालकासह चौघांविरुद्ध लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेच्या आईच्या तक्रारीनुसार, पीडिता आपल्या धाकट्या भावासह शिक्षणासाठी या वसतिगृहात राहत होती. या काळात वसतिगृह मालक मुकेश गुर्जर हा रात्रीच्या वेळी […]

supreme court
क्राईम देश

4 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या करणाऱ्याची फाशीची शिक्षा केली कमी, सुप्रीम कोर्टाने दिले हे कारण…

नवी दिल्ली : 4 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या व्यक्तीला सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने 20 वर्षांच्या सश्रम कारावासात बदलली. न्यायमूर्ती उदय ललित यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने असे करताना असे निरीक्षण नोंदवले की संत आणि पापी यांच्यात फरक एवढाच आहे की प्रत्येक संताला भूतकाळ असतो आणि प्रत्येक पाप्याला भविष्य असते. न्यायमूर्ती […]

Father rapes his 9-year-old daughter
क्राईम पुणे महाराष्ट्र

पुणे हादरले! वडिलांनीच केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार, स्वतःच्या मुलाविरुद्ध आईने केली तक्रार

पुणे : पुण्यामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच बलात्काराच्या घटनांमध्ये देखील वाढ होताना दिसत आहे. पुण्यातील सुस गाव परिसरात वडिलांनीच स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये या नराधम बापाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीच्या वृद्ध आईनेच याबाबत फिर्याद दिली असून हे प्रकरण उजेडात […]

minor girl rape
क्राईम देश

नात्यांना काळिमा! सात वर्षांच्या चिमुकलीवर आजोबा, मामा आणि मामेभावाने केला बलात्कार

चेन्नई : चेन्नईमध्ये नात्यांना काळिमा फासणारी एक अतिशय धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका सात वर्षांच्या चिमुकलीवर तिचे आजोबा, मामा आणि मामाचा मुलगा या तिघांनी बलात्कार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात जाऊन एफआयआर दाखल केली आहे. पोलिसांनी या तीनही आरोपींना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना चेन्नईच्या मडीपक्कमची आहे. […]

Minor Girl Of BJP Leader Tortured Raped And Murdered In Ranchi
क्राईम

भयंकर! भाजप नेत्याच्या मुलीवर सामुहिक बलात्कार, मुलीला मारहाण करून तिचा डोळा काढला आणि…

रांची : झारखंडच्या पलामू जिल्ह्यात भाजप नेत्याच्या मुलीवर सामुहिक बलात्कार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पलामू जिल्ह्यातील ललिमती जंगलात बुधवारी या 16 वर्षाच्या मुलीचा मृतदेह झाडाला लटकलेला आढळला. या अल्पवयीन मुलीचा उजवा डोळा काढण्यात आला नंतर तिनं आत्महत्या केल्याचं भासवण्यासाठी तिचा मृतदेह झाडाला टांगला. पोलीसांनी प्रदीपकुमार सिंह धानुक नावाच्या एका आरोपीला अटक केली असून इतर […]

Another minor girl was raped
पुणे महाराष्ट्र

हडपसर परिसरात आणखी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार

पुणे : हडपसर परिसरात आणखी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शनिवारी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणाने पीडित मुलीवर ओळखीचा गैरफायदा घेत फेब्रुवारी महिन्यात बलात्कार केला होता. त्यानंतर पीडित मुलीने एका बाळाला जन्म दिला आहे. त्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे.