13-year-old girl raped and murdered

अल्पवयीन मुलीची बलात्कारानंतर हत्या, पोलिसांनी १२ तासांतच केला गुन्ह्याचा उलगडा

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यातील बौंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत १३ वर्षीय मुलीची बलात्कारानंतर हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी कसून तपास करत १२ तासांतच आरोपीला अटक केली आहे. विशेष म्हणजे हा आरोपी या मुलीच्या घरी ड्रायव्हरची नोकरी करत होता. त्याने मुलगी घरी एकटी असताना तिचे अपहरण केले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या केली. […]

अधिक वाचा
A five-year-old girl was raped by a security guard in Pune

संतापजनक : पुण्यात पाच वर्षाच्या चिमुकलीवर सुरक्षारक्षकाने केला बलात्कार, रुग्णालयात उपचार सुरू

पुणे : विमाननगर भागात अतिशय संतापजनक घटना घडली आहे. एका हॉटेलच्या सुरक्षारक्षकाने पाच वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांनी दिलीपकुमार गोस्वामी नावाच्या २0 वर्षीय आरोपीला अटक केली आहे. पीडित चिमुकलीवर सध्या उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि तिचे आई वडील एका लेबर कॅम्पमध्ये राहतात. आई वडील कामावर गेल्यानंतर आरोपीने या मुलीला घराबाहेर […]

अधिक वाचा
A 15-year-old girl was raped by 17 people for five months

भयंकर : १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर पाच महिने १७ जणांकडून बलात्कार

कर्नाटकमध्ये एक अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर पाच महिने १७ जणांकडून बलात्कार आणि लैंगिक अत्याचार करण्यात आले. याप्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये मुलीच्या मावशीचा देखील समावेश आहे. जिल्हा बालकल्याण समिती सभापतींनी ३० जानेवारीला पोलीस ठाण्यात १७ जणांविरोधात बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराची तक्रार दिल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात […]

अधिक वाचा
Four women from the same family were raped

धक्कादायक : प्रेमाच्या जाळ्यात ओढून एकाच कुटुंबातील चार महिलांवर बलात्कार

राजस्थानमधील दौसा येथे अतिशय धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका ढाब्याच्या मालकाने एकाच कुटुंबातील चार महिलांवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या आरोपीविरोधात पोलिसांनी बलात्काराच्या गुन्ह्यांची नोंद केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दौसा येथे राहणाऱ्या या महिलांवर ढाबा चालक विष्णू गुर्जर याने बलात्कार केला. पीडित महिलेने पोलीस ठाणे गाठून त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांत तक्रार दाखल […]

अधिक वाचा
In Pune, a young woman was chased, abducted and raped

पुण्यात तरुणीचा पाठलाग करत अपहरण करून बलात्कार

पुणे : पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुणीचा पाठलाग करून तिला टिंगरेनगर येथे रस्त्यात अडविले. त्यानंतर जबरदस्तीने दुचाकीवरून खराडी परिसरात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. ही घटना गुरूवारी पहाटे तीन ते चार वाजताच्या दरम्यान घडली. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० वर्षीय पीडित तरुणी खराडी परिसरातील एका […]

अधिक वाचा
Shocking: Police constable's daughter abducted and raped

धक्कादायक : पोलीस शिपायाच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार

पुणे : पोलीस शिपायाच्या मुलीचे अपहरण करून तीन जणांनी तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या तरुणीचं २१ डिसेंबरला रात्री ८ वाजता वडगाव शेरी परिसरातून अपहरण करण्यात आलं. त्यानंतर तिच्यावर नेवासा परिसरात नेऊन बलात्कार करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी एका पोलीस शिपायाची मुलगी आहे. तिची परिसरातील सागर नावाच्या तरुणाशी मैत्री होती. […]

अधिक वाचा
A 20-year-old man raped a married woman

विवाहित महिलेवर २० वर्षीय तरुणाने चाकूचा धाक दाखवत केला बलात्कार

पुणे : ३० वर्षीय विवाहित महिलेवर चाकूचा धाक दाखवत बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार आंबेगाव पठार परिसरात समोर आला आहे. आरोपीने महिलेला लग्नासाठी जबरदस्ती केली तसेच तिचे फोटो सोशल मीडियावर टाकले. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात बलात्कार व आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, […]

अधिक वाचा
Another minor girl was raped

हडपसर परिसरात आणखी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार

पुणे : हडपसर परिसरात आणखी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शनिवारी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणाने पीडित मुलीवर ओळखीचा गैरफायदा घेत फेब्रुवारी महिन्यात बलात्कार केला होता. त्यानंतर पीडित मुलीने एका बाळाला जन्म दिला आहे. त्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे.

अधिक वाचा
A father raped his 10-month-old daughter

पित्यानेच आपल्या १० महिन्याच्या मुलीवर केला बलात्कार, मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू

अमेरिकेतील पेनसिल्व्हेनियामध्ये एका पित्यानेच आपल्या १० महिन्याच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. मुलीवर बलात्कार केल्यानंतर ती कोणतीच हालचाल करत नसल्याचे पाहून या आरोपीने गुगलवर मुलगी मेलीय की जिंवत आहे हे कसं कळेल यासंदर्भात सर्च केलं. या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार या प्रकरणामध्ये २९ वर्षीय स्टीवन ऑस्टिन याला अटक करण्यात […]

अधिक वाचा