राजस्थान सरकारने अवघ्या काही दिवसांवर दिवाळी आलेली असताना एक मोठा निर्णय घेतला आहे. राजस्थानमध्ये फटाक्यांची विक्री व फटाके फोडण्यावर बंदी घालण्यात आली आहे. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर व करोनाबाधितांच्या आरोग्यासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. यंदा फटाक्यांचा वापर न करता दिवाळी साजरी करण्याचे त्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. मुख्यमंत्री अशोक […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
दिल्ली, बँगलोरच्या सामन्याला उपांत्यपूर्व फेरीचेच स्वरूप, विजयी संघ द्वितीय स्थानी; जाणून घेऊयात संघांविषयी
अबू धाबी : बेंगळूरु आणि दिल्ली यांच्यात आज होणाऱ्या ‘आयपीएल’ लढतीत विजयी प्ले-ऑफ आपले स्थान पक्के करेल ,संघांदरम्यानच्या लढतीला उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. कारण हरणाऱ्या संघाचा बाद फेरीचा मार्ग बिकट होऊ शकेल. परिणामी पराभूत संघाचे आव्हान संपुष्टात येऊ शकेल किंवा बिकट होईल.या आयपीएल’च्या पूर्वार्धात दिमाखदार प्रारंभ करणाऱ्या बेंगळूरु आणि दिल्ली या दोन्ही […]
प्रतीक्षा संपली : सुबोध भावेंची ‘चंद्र आहे साक्षीला’ ११ नोव्हेंबरपासून कलर्स मराठी वाहिनीवर
मुंबई : अभिनेता सुबोधच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे सुबोध छोट्या पडद्यावर परततोय. तुला पाहते रे या मालिकेनंतर सुबोध ब-याच कालावधीपासून छोट्या पडद्यावर दिसला नाही. मात्र 11 नोव्हेंबरपासून त्याची नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत असून चंद्र आहे साक्षीला हे या मालिकेचे नाव आहे. सुबोधने मालिकेचा टीझर आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. त्यासह त्याने लिहिले, […]
कोलकाता नाईट रायडर्सचा 60 रन्सने दणदणीत विजय; राजस्थान रॉयल्सचं आव्हान संपुष्टात
IPL 2020, KKR vs RR : राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या मॅचमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा 60 रन्सने विजय झाला आहे. राजस्थान रॉयल्सच्या टीमने 20 ओव्हर्समध्ये नऊ विकेट्स गमावत 131 रन्स केले . कोलकाता नाईट रायडर्सकडून पॅट कमिन्स याने जबरदस्त बॉलिंग करत चार ओव्हर्समध्ये 34 रन्स देत चार विकेट्स घेतल्या. शिवम मावी आणि वरुण चक्रवर्ती या दोघांनी प्रत्येकी […]
विद्यार्थ्यांची भावनिक समृध्दी वाढविण्यासाठी आयआयटी मुंबईने सुरु केले स्व-मदत संकेतस्थळ
मुंबई : केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री श्री. संजय धोत्रे यांनी आज सकाळी 11 वाजता आयआयटी मुंबईने आपल्या विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या बंधू- स्वमदत गट संकेतस्थळाचे उद्घाटन, आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. सुभाशिष चौधरी यांच्या उपस्थितीत केले. आयआयटी मुंबईच्या माजी विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा करताना मंत्री महोदय म्हणाले,”चांगली शैक्षणिक संस्था म्हणजे जेथे प्रत्येक विद्यार्थ्याला आपले स्वागत होत आहे आणि […]
काँग्रेस नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य, बलात्कारानंतर स्वाभिमानी स्त्री मरण पत्करते
केरळ : बलात्कार झाल्यानंतर स्वाभिमान असणारी कोणतीही स्त्री बलात्कार झाल्यानंतर मरेल किंवा पुन्हा अशी गोष्ट होऊ देणार नाही. असं वादग्रस्त वक्तव्य केरळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मुल्लाप्पल्ली रामचंद्रनं यांनी केलं आहे. त्याच्या या वक्तव्यावरून आता संताप व्यक्त केला जात आहे. तिरुवनंतपूर येथे सुरू असलेल्या आंदोलनात बोलताना रामचंद्रन यांनी हे वक्तव्य केलं.रामचंद्रन म्हणाले कि एक महिला उठते आणि […]
पुण्यातील आंबेगाव येथील कचरा प्रकल्पास आग लावली कि लागली? जाणून घ्या…
पुणे : आंबेगाव येथील कचरा प्रकल्पामध्ये स्थानिक नागरिक व राजकीय व्यक्तींनी आग लावल्याचा धक्कादायक प्रकार घडला. तसेच कार्यालयातील कॉम्प्युटर, टीव्ही, खुर्च्या, काचेच्या खिडक्या व फर्निचरचे तोडफोड करून मोठे नुकसान केले. ही घटना रविवारी दुपारी सव्वा दोन वाजता घडली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांसह पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग विझविण्यासाठी उशीरापर्यंत प्रयत्न सुरू होते. […]
चेन्नईचा ९ विकेट राखून विजय; ऋतुराज गायकवाड पुन्हा चमकला
IPL २०२० : कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. किंग्स इलेव्हन पंजाबने दिलेल्या १५४ धावांच्या आव्हानाचा चेन्नई सुपरकिंग्सने यशस्वी पाठलाग केला. चेन्नईने १८.५ ओव्हरमध्ये १ बाद १५४ धावा केल्या. पुणेकर ऋतुराज गायकवाडने सलग तिसरं अर्धशतक झळकावत चेन्नईला दणदणीत विजय मिळवून दिला. #CSK end their #Dream11IPL 2020 campaign on a winning note. Beat #KXIP […]
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या गाडीला अपघात
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या कारला अपघात झाल्याची घटना घडली. अमळनेरवरून जळगावकडे येत असताना धरणगाव जवळ अचानक गाडीचे टायर फुटले. गाडीचा वेग कमी असल्यानं व चालकाने प्रसंगावधान दाखवल्यानं मोठी दुर्घटना टळली. या गाडीत एकनाथ खडसे यांच्यासह काही कार्यकर्तेही होते. सगळे जण सुखरूप आहेत. सुदैवानं यात एकनाथ खडसे यांच्यासह सर्वजण सुखरूप आहेत. त्याचबरोबर कुणालाही दुखापत झालेली […]
जनसभेत ज्योतिरादित्य सिंधिया आपला पक्षच विसरले.. काँग्रेसला मतदान करण्याचं केलं आवाहन
मध्य प्रदेश विधानसभेच्या २८ जागांवर येत्या ३ नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. यासाठी सर्वच नेत्यांनी आपली ताकद पणाला लावली आहे. काँग्रेसमधून भाजपच्या गोटात प्रवेश केलेले ज्योतिरादित्य सिंधिया हेदेखील आपल्या पक्षासाठी जोर लावत मैदानात उतरलेले आहेत. मात्र, एका जनसभेत ज्योतिरादित्य सिंधिया आपला पक्षच विसरले… आणि त्यांनी चक्क काँग्रेससाठीच जनतेकडे मतांची याचना केली. शनिवारी डबरामध्ये भाजप उमेदवार […]










