Dayanand Chorge join congress
महाराष्ट्र मुंबई राजकारण

भाजपला धक्का : भाजपचे माजी जिल्हाध्यक्षाचा शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई : भाजपचे ठाण्याचे माजी जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. चोरगे यांच्यासह सातारा जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे तरुण नेते रणजित देशमुख यांनी देखील काँग्रेस कार्यालयात प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. सातारा आणि ठाण्यातील भाजप नेत्यांनी पक्षप्रवेश केल्यानंतर राज्यभरातील आणखी बरेच नेते आपल्या संपर्कात असल्याचं बाळासाहेब थोरात […]

Devendra Fadnavis made it clear
देश

बिहारचं मुख्यमंत्रीपद कोणाकडे? देवेंद्र फडणवीस यांनी केलं स्पष्ट

बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या विजयावर प्रभारी म्हणून जबाबदारी पार पाडलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी नितीश कुमारच बिहारचे मुख्यमंत्री होतील असं देखील सांगितलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेलाही उत्तर दिलं. फडणवीसांनी यावेळी म्हटलं की, “मुख्यमंत्री जेडीयूचा […]

NDA wins absolute majority in Bihar elections
राजकारण

बिहारमध्ये चुरशीच्या लढतीत एनडीएचा विजय; नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार..

पाटणा  : बिहारमध्ये चुरशीच्या लढतीत एनडीएचा विजय, बहुमतहि मिळाले. यामुळे नितीश कुमार हेच मुख्यमंत्री पदावर राहणार हे निश्चित झाले. राज्यात ७५ जागा जिंकून आरजेडी हा पहिल्या क्रमांकाचा तर ७४ जागा जिंकून भाजप दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष झाला. एनडीएने १२५ आणि महागठबंधनने ११० जागा जिंकल्या. एनडीएमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष झाला. तसेच बिहारमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात […]

will Nitish Kumar be the Chief Minister
राजकारण

बिहार निवडणूक निकाल : भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला तर नितीश कुमार मुख्यमंत्री होणार?

बिहारमध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरेल अशी चिन्हे आहेत. एनडीएने सत्ता मिळवल्यानंतर मुख्यमंत्रीपदाचं काय? हा प्रश्न आता विचारला जात आहे. भाजपा-जेडीयू आघाडीने सत्ता मिळवल्यानंतर नितीश कुमार मुख्यमंत्री होणार की नाही हे सर्वस्वी भाजपावर अवलंबून असेल. निवडणूक प्रचारात आम्ही नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत आहोत असे भाजपाचे नेते म्हणत होते. पण बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष […]

Eknath Khadse Car Acciden
महाराष्ट्र राजकारण

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या गाडीला अपघात

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या कारला अपघात झाल्याची घटना घडली. अमळनेरवरून जळगावकडे येत असताना धरणगाव जवळ अचानक गाडीचे टायर फुटले. गाडीचा वेग कमी असल्यानं व चालकाने प्रसंगावधान दाखवल्यानं मोठी दुर्घटना टळली. या गाडीत एकनाथ खडसे यांच्यासह काही कार्यकर्तेही होते. सगळे जण सुखरूप आहेत. सुदैवानं यात एकनाथ खडसे यांच्यासह सर्वजण सुखरूप आहेत. त्याचबरोबर कुणालाही दुखापत झालेली […]

Jyotiraditya Scindia
राजकारण

जनसभेत ज्योतिरादित्य सिंधिया आपला पक्षच विसरले.. काँग्रेसला मतदान करण्याचं केलं आवाहन

मध्य प्रदेश विधानसभेच्या २८ जागांवर येत्या ३ नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. यासाठी सर्वच नेत्यांनी आपली ताकद पणाला लावली आहे. काँग्रेसमधून भाजपच्या गोटात प्रवेश केलेले ज्योतिरादित्य सिंधिया हेदेखील आपल्या पक्षासाठी जोर लावत मैदानात उतरलेले आहेत. मात्र, एका जनसभेत ज्योतिरादित्य सिंधिया आपला पक्षच विसरले… आणि त्यांनी चक्क काँग्रेससाठीच जनतेकडे मतांची याचना केली. शनिवारी डबरामध्ये भाजप उमेदवार […]

Sanjay Raut
महाराष्ट्र मुंबई राजकारण

निवडणूक आयोग म्हणजे भाजपची एक शाखा : संजय राऊत

मुंबई : निवडणूक आयोग ही भारतीय जनता पार्टीचीच एक शाखा आहे. निवडणूक आयोग भाजपवर कारवाई करण्यास टाळटाळ करत आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. कोरोनावरील लस बिहारमधील जनतेला मोफत देऊ, असे आश्वासन दिले आहे. भाजपच्या या आश्वासनावर काँग्रेस, शिवसेनेसह अनेक राजकीय पक्षांनी आक्षेप घेतला. परंतु निवडणूक आयोगाना यासदंर्भात भाजपला क्लीन चिट देण्यासंदर्भात विचारलेल्या […]

ED's big action against state transport minister and Shiv Sena leader Anil Parab
महाराष्ट्र राजकारण

भाजपही किरीट सोमय्या यांना गंभीरपणे घेत नाही, अनिल परब यांचा टोला

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर 12 हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. सोमय्या म्हणाले कि, कोविड काळात 5000 बेड्सचं रुग्णालय उभं करण्याच्या नावाखाली स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशावर हा घोटाळा झाला आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. किरीट सोमय्या यांचं एकच काम आहे, आरोप करायचे. […]

Lashkar E Taiba
देश

भाजप नेत्यांच्या हत्येमागे ‘या ‘ अतिरेकी संघटनेचा हात

जम्मू आणि काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील तीन भाजपा नेत्यांच्या हत्येमागे पाकपुरस्कृत दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांचा समावेश होता, अशी माहिती जम्मू-काश्मीरचे पोलीस महानिरिक्षक विजय कुमार यांनी गुरुवारी दिली. Terrorist group Lashkar-e-Taiba behind killing of three BJP leaders in Kulgam district of Jammu and Kashmir: Inspector General of Police Vijay Kumar — Press Trust of India (@PTI_News) October […]

radhakrishn vikhe patil
महाराष्ट्र मुंबई राजकारण

राज्य चालवायची धमक तर केंद्राकडे बोट का दाखवता? विखेंची ठाकरे सरकारवर टीका

अहमदनगर : केंद्र सरकारवर टीका करणे म्हणजे आपले स्वतःचे अपयश झाकायचे आणि केंद्राकडे बोट दाखवायचे, असा हा प्रकार आहे. जर तुमच्यात राज्य चालवायची धमक आहे तर मग केंद्राकडे बोट का दाखवता?, असा जळजळीत सवाल भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी ठाकरे सरकारला केला आहे. महाविकास आघाडी स्थापन करताना तुम्ही काय केंद्राला विचारलं होतं का?, असा […]