whole day news top 5 news 26 september 2020 latest update

दिवसभरातील 5 महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा, 26 सप्टेंबर 2020

देश

थोडक्यात घडामोडी : आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात…

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

  1. हा आहे IPLचा सर्वोत्तम फलंदाज! – इयन बिशपच्या या मताला सहमती दर्शवत गंभीर म्हणाला, “इयन बिशप यांचं राहुलबद्दलचं मत मलाही मान्य आहे. सध्याच्या घडीला मला असं वाटतं की राहुल हा IPLमधला सर्वोत्तम फलंदाज आहे!
  2. देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्या भेटीमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या.. जाणून घ्या प्रतिक्रिया – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांनी भेट घेऊन दोन तास चर्चा केल्याची माहिती समोर आली..
  3. ड्रग्ज प्रकरणी दीपिका पाठोपाठ अभिनेत्री श्रद्धा कपूरही एनसीबी कार्यालयात दाखल – अभिनेत्री दीपिका पदुकोण पाठोपाठ अभिनेत्री श्रद्धा कपूरदेखील चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात दाखल झाली आहे. बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणात दीपिका पदुकोणसोबत श्रद्धा कपूर आणि सारा अली खानचंदेखील नाव समोर आलं आहे. त्यामुळे आज या तिघींची एनसीबी चौकशी करणार आहे.
  4.  उद्योगपती अनिल अंबानी यांच्यावर आली घरातील दागिने विकण्याची वेळ.. – अंबानी घराण्यातील लहान मुलगा, अनिल अंबानींची आर्थिक परिस्थिती खराब  झाली आहे. आता त्यांना त्यांच्या वकिलांची फी देखिल दागिने विकून द्यावी लागत आहे अशी माहिती त्यांनी कोर्टात दिली आहे. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या अनिल अंबानी यांनी कोर्टाला सांगितले की ते एक सामान्य आयुष्य जगत आहेत आणि फक्त एकच कार वापरत आहेत.
  5. गावस्करांनी दिलं ‘अनुष्का शर्मा वादा’वर स्पष्टीकरण – विराट कोहलीने लॉकडाऊनदरम्यान फक्त अनुष्काच्या बॉलिंगचाच सराव केला आहे”  हे विधान विराटच्या चाहत्यांना आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा हिला रुचले नाही. गावस्कर यांनी एका मुलाखतीत याबाबतचे स्पष्टीकरण दिले की त्यांची टिप्पणी चुकीच्या पद्धतीने घेतली गेली आहे

दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर थोडक्यात घडामोडीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर..

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत