नागपूर : केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या मिश्किल स्वभावामुळे सर्वपरिचित आहेत. अनेक सभा आणि कार्यक्रमांमधून नितीन गडकरींनी स्टेजवर केलेल्या भाषणात जोरदार टोलेबाजी केली आहे. अनेकदा तर त्यांनी आपल्याच पक्षाच्या सरकारचे कान देखील टोचले आहेत. सरकारच्या कारभारावर नाराजी व्यक्त करताना गडकरी मागेपुढे पाहात नाहीत, असा त्यांचा इतिहास आहे. या पार्श्वभूमवीर नितीन गडकरींचं भाषण म्हणजे […]
टॅग: News in Marathi
मंत्रिमंडळ निर्णय, १६ जुलै : औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतरताबाबत सरकारचा मोठा निर्णय, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती!
मुबई : उद्धव ठाकरे सरकारने अल्पमतात असताना शेवटच्या दिवशी घेतलेल्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांची नावं बदलण्याबाबत निर्णय घेतला होता. त्यासोबतच नवी मुंबई विमानतळाला देखील दि. बा. पाटील यांचं नाव देण्याच्या प्रस्तावाला मंत्रीमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली होती. मात्र, हे निर्णय नवीन सराकर फिरवणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर आज […]
महिलेवर तिच्याच घरात घुसून सामूहिक बलात्कार
उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यात दुबौलिया परिसरात सामूहिक बलात्काराची अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. चौघांनी घरात घुसून ४० वर्षीय महिलेवर बलात्कार केला. काही दिवसांपूर्वीच आपल्या पतीच्या हत्या करून मृतदेह गायब केल्याचा आरोप पीडितेने या आरोपींवर केला होता. पीडितेने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गावातीलच चार जण १० डिसेंबर रोजी या महिलेच्या […]
दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा, 27 सप्टेंबर 2020
आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात… कृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची मोहोर; विधेयकांचे कायद्यात रुपांतर – घटनांची या विधेयकांविरोधात आंदोलनं सुरु असतानाच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या विधेयकांना आपल्या सहीसह मान्यता दिली आहे. त्यामुळे आता या तिन्ही विधेयकांचे कायद्यात रुपांतर झाले आहे. अदर पूनावाला यांनी […]
दिवसभरातील 5 महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा, 26 सप्टेंबर 2020
थोडक्यात घडामोडी : आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात… हा आहे IPLचा सर्वोत्तम फलंदाज! – इयन बिशपच्या या मताला सहमती दर्शवत गंभीर म्हणाला, “इयन बिशप यांचं राहुलबद्दलचं मत मलाही मान्य आहे. सध्याच्या घडीला मला असं वाटतं की राहुल हा IPLमधला सर्वोत्तम फलंदाज आहे! […]
दिवसभरातील ५ महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा, २5 सप्टेंबर २०२०
थोडक्यात घडामोडी : आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात… दीपिका पदुकोणचे नाव आलेच्या ड्रग्स चॅट प्रकरणी मोठा खुलासा – ज्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये ड्रग्सबाबत चर्चा व्हायची त्या ग्रुपची अॅडमिन ही दीपिका पदुकोण असल्याचं समोर येत आहे कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी जादा दर आकारल्यास कारवाई – […]






