Ambani family

उद्योगपती अनिल अंबानी यांच्यावर आली घरातील दागिने विकण्याची वेळ..

काम-धंदा महाराष्ट्र मुंबई

मुंबई: अंबानी घराण्यातील लहान मुलगा, अनिल अंबानींची आर्थिक परिस्थिती खराब  झाली आहे. आता त्यांना त्यांच्या वकिलांची फी देखिल दागिने विकून द्यावी लागत आहे अशी माहिती त्यांनी कोर्टात दिली आहे. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या अनिल अंबानी यांनी कोर्टाला सांगितले की ते एक सामान्य आयुष्य जगत आहेत आणि फक्त एकच कार वापरत आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

कायदेशीर खटल्याच्या फी देण्यासाठी त्यांना त्यांच्याकडील सर्व दागिने विकावे लागले आहेत. त्यांनी सांगितले की जून २०२० मध्ये त्यांना त्यांच्या सर्व दागिन्यांचे साधारण ९.९ कोटी रुपये मिळाले होते आणि आता त्यांच्याकडे काहीही शिल्लक नाही.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत