high court rejects plea to stay final year mbbs exam
देश

NEET परीक्षा ठरलेल्या दिवशीच होणार, उच्च न्यायालयाने फेटाळली ‘ती’ याचिका…

नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी 2022 सालासाठी राष्ट्रीय पात्रता कम प्रवेश परीक्षा (NEET) पदवीपूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली. एकल न्यायाधीश न्यायमूर्ती संजीव नरुला यांनी याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद फेटाळून लावला की NEET आणि इतर राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांच्या तारखांमध्ये संघर्ष आहे. कोर्टाने आदेश दिला की याचिकेत अजिबात योग्यता नाही आणि ती फेटाळली […]

Separate toilets for transgender persons
देश

तृतीयपंथीय व्यक्तींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, उच्च न्यायालयाने सरकारला दिले ‘हे’ निर्देश

नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी दिल्ली सरकारला ट्रान्सजेंडर व्यक्तींसाठी बांधलेल्या शौचालयांची संख्या आणि राष्ट्रीय राजधानीत बांधल्या जाणार्‍या सर्व नवीन सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये या समुदायासाठी स्वतंत्र जागा आहेत का याचा खुलासा करणारा स्थिती अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. कार्यवाहक मुख्य न्यायमूर्ती विपिन सांघी आणि न्यायमूर्ती नवीन चावला यांच्या खंडपीठाने असेही म्हटले आहे की जर नवीन […]

No ban on proposed films on late actor Sushant Singh Rajput's life: Delhi HC
मनोरंजन

“न्याय: द जस्टीस” चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा, दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली सुशांतच्या वडिलांची याचिका

नवी दिल्ली : दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या वडिलांनी सुशांतच्या जीवनावर आधारित अनेक चित्रपटांवर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयात दाखल केली होती. ही याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली आहे. एप्रिल महिन्यात सुशांतचे वडील कृष्ण किशोर सिंह यांनी ही याचिका दाखल केली होती. सुशांतच्या वडिलांनी युक्तिवाद केला होता की सुशांतच्या खाजगी जीवनाचे कोणतेही […]

juhi chawla 5g technology case suit dismissed Rs 20 lakh fine
देश

पब्लिसिटी स्टंट! जुही चावलाची 5G विरोधातील याचिका न्यायालयाने फेटाळली, 20 लाखांचा दंड

नवी दिल्ली : जुही चावलाने भारतात 5G टेक्नॉलॉजी लागू करण्याच्या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही 5G विरोधातील याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. ही याचिका पब्लिसिटीसाठी असल्याचं सांगत जुही चावलाला कोर्टानं 20 लाखांचा दंड ठोठावला आहे. जूही चावला हिने 5G वायरलेस तंत्रज्ञानामुळे मानवांवर गंभीर आणि अपरिवर्तनीय परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच, त्यामुळे […]

WhatsApp sues India govt, says new media rules mean end to privacy
तंत्रज्ञान देश

ब्रेकिंग : WhatsApp कडून भारत सरकारविरूद्ध कायदेशीर तक्रार दाखल, अनेकांनी केले व्हॉट्सअ‍ॅपच्या लढ्याचे समर्थन

नवी दिल्ली : नवी दिल्लीत WhatsApp ने बुधवारी भारत सरकारविरूद्ध कायदेशीर तक्रार दाखल केली आहे. सरकारने जारी केलेल्या नवीन नियमांना आव्हान देण्यासाठी व्हॉट्सअॅपने ही तक्रार दाखल केली आहे. WhatsApp ने दिल्ली उच्च न्यायालयात अशी विनंती केली आहे की नवीन नियमांपैकी एक नियम भारतीय घटनेतील प्रायव्हसी हक्कांचे उल्लंघन करणारा आहे. कारण त्यानुसार, एखादी माहिती किंवा विषय […]

Users Wont Be Able To Access Their What's App Account Fully Know The Reason
गॅझेट्स तंत्रज्ञान

WhatsApp ची नवीन प्रायव्हेसी पॉलिसी आजपासून लागू, न स्वीकारल्यास काय होईल? जाणून घ्या…

नवी दिल्ली : आजपासून WhatsApp ची नवीन प्रायव्हेसी पॉलिसी लागू होणार आहे. या नवीन पॉलिसीअंतर्गत आता यूजर्सचा डेटा फेसबुकसोबत शेअर केला जाणार आहे. WhatsApp ची नवीन पॉलिसी स्विकारणे यूजर्सना अनिवार्य आहे. अन्यथा यूजरला व्हॉट्सअ‍ॅपच्या कोणत्याही सुविधेचा लाभ घेता येणार नाही. व्हॉट्सअ‍ॅपच्या या प्रायव्हेसी पॉलिसीवर टीका होत आहे. त्यामुळे कंपनीने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली […]

Ambani family
काम-धंदा महाराष्ट्र मुंबई

उद्योगपती अनिल अंबानी यांच्यावर आली घरातील दागिने विकण्याची वेळ..

मुंबई: अंबानी घराण्यातील लहान मुलगा, अनिल अंबानींची आर्थिक परिस्थिती खराब  झाली आहे. आता त्यांना त्यांच्या वकिलांची फी देखिल दागिने विकून द्यावी लागत आहे अशी माहिती त्यांनी कोर्टात दिली आहे. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या अनिल अंबानी यांनी कोर्टाला सांगितले की ते एक सामान्य आयुष्य जगत आहेत आणि फक्त एकच कार वापरत आहेत. कायदेशीर खटल्याच्या फी देण्यासाठी त्यांना […]