Jio Free Call On All Network : रिलायन्स Jio ने जाहीर केले आहे की 1 जानेवारी 2021 पासून सर्व लोकल व्हॉईस कॉल विनामूल्य असतील. रिलायन्स जिओने एका निवेदनात म्हटले आहे की, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) च्या आदेशानुसार १ जानेवारीपासून इंटरकनेक्ट वापर शुल्क (आययूसी) घरगुती व्हॉईस कॉलसाठी बंद केले जात आहे. म्हणजेच, आता रिलायन्स जिओवरून […]
तंत्रज्ञान
Stay updated with the latest technology news from Maharashtra and India. Our Technology section covers everything from new tech innovations, gadget launches, software updates, to breakthroughs in AI, IoT, and more, keeping you at the forefront of the digital world.
1 जानेवारीपासून व्हॉट्सअॅप ‘या’ स्मार्टफोन्समध्ये काम करणार नाही
1 जानेवारी २०२१ पासून प्रसिद्ध इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपचा काही स्मार्टफोनमध्ये सपोर्ट बंद केला जाईल. ज्या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅप सपोर्ट असणार नाही त्यात Android आणि आयफोनचा समावेश आहे. म्हणजेच, जुन्या व्हर्जनच्या सॉफ्टवेअरमध्ये व्हॉट्सअॅप काम करणार नाही. रिपोर्टनुसार, व्हॉट्सअॅप iOS 9 आणि Android 4.0.3 ऑपरेटिंग सिस्टमवर चालणार्या स्मार्टफोनवर काम करणार नाही. iPhone 4 किंवा त्यापेक्षा जुन्या आयफोनवरून […]
ब्रेकिंग न्युज : जगभरात Google च्या सेवा क्रॅश, युझर्स Gmail, YouTube वापरू शकत नाहीयेत
Google सेवा सोमवारी म्हणजे आज संध्याकाळी 5.26 वाजता क्रॅश झाली. लोक जी-मेल, यूट्यूबसह Google च्या सेवा वापरण्यात सक्षम नाहीत. गुगलने अद्याप या समस्येवर भाष्य केले नाही. तथापि, Google शोध कार्यरत आहे. ब्रिटनच्या मिरर वर्तमानपत्रानुसार, जगभरातील ५४ % लोक यूट्यूबवर प्रवेश करू शकले नाहीत. 42% व्हिडिओ पाहण्यात सक्षम नाहीत. 3% लोक लॉग इन करू शकले नाहीत. […]
नोकियाच्या पहिल्या लॅपटॉपची झाली एन्ट्री, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स
नोकियाच्या पहिल्या लॅपटॉपची बाजारात एन्ट्री झाला आहे. ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने आज Nokia PureBook X14 लॅपटॉप लॉन्च करण्याची घोषणा केली. या लॅपटॉपची किंमत 59,990 रुपये आहे. Nokia PureBook X14 लॅपटॉप चे प्री-बुकिंग 18 डिसेंबरपासून सुरू होईल. Nokia PureBook X14 चे स्पेसिफिकेशन्स : Nokia PureBook X14 लॅपटॉप चे वजन 1.1 किलो आहे. हा लॅपटॉप केवळ 16.8 मिमी […]
व्हॉट्सअॅपने युजर्ससाठी आणले जबरदस्त फीचर, जाणून घ्या
प्रसिद्ध मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपवर नेहमी नवीन फीचर्स येत असतात. आता अॅपच्या लाइट आणि डार्क थीमसाठी कूल वॉलपेपर्सचा समावेश करण्यात आला आहे. आपल्या आयफोनमध्ये लेटेस्ट व्हॉट्सअॅप अपडेट इन्स्टॉल केल्यानंतर वेगवेगळ्या चॅट विंडो मध्ये वेगवेगळे वॉलपेपर लावता येईल. सध्या व्हॉट्सअॅप मध्ये मिळणाऱ्या वॉलपेपर ऑप्शन मध्ये केवळ एक वॉलपेपर सेट केले जावू शकते, जे सर्व चॅट्स च्या बॅकग्राऊंडमध्ये […]
Vivo Y51 स्मार्टफोन भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स
वीवोने आज (सोमवार) आपला नवीन Vivo Y51 भारतात लॉन्च केला. विवोच्या या नवीन फोनमध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इनबिल्ट स्टोरेज आहे. Vivo Y51 मध्ये 5000mAh बॅटरी दिलेली आहे. Vivo Y51 भारतीय बाजारात 17,990 रुपयांत दाखल करण्यात आला आहे. हा फोन टायटॅनियम सॅफायर आणि क्रिस्टल सिंफनी कलरमध्ये उपलब्ध आहे. Vivo Y51 स्पेसिफिकेशन्स : Vivo […]
TATA मोर्टसचा कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी नवा उपक्रम
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशभरातील कार कंपन्या सॅनिटायझेशनपासून ते डिजीटल प्लॅटफॉर्म्सवर खरेदी करण्यापर्यंत सुविधा देत आहेत. आता टाटा मोर्टसने यापुढे जाऊन नवा उपक्रम सुरू केला आहे. टाटा कंपनी आपल्या नव्या कार पूर्णपणे सॅनिटाईज करून प्लॅस्टिक रॅपमध्ये देत आहे. कार कंपन्या ग्राहकांपर्यंत कार पोहोचण्याआधी सॅनिटायझेशनची प्रक्रिया पूर्ण करतात. टाटा आता आपल्या कारला सॅनिटाईज करण्यासोबतच प्लास्टिक बबल […]
Vivo V20 Pro 5G स्मार्टफोन झाला भारतात लॉन्च, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स
विवोने आपला लेटेस्ट स्मार्टफोन Vivo V20 Pro 5G आज भारतात लॉन्च केला आहे. या फोनची किंमत २९ हजार ९९० रुपये आहे. फोनला ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबीच्या इंटरनल स्टोरेज सोबत लॉन्च केले आहे. या फोनचा सेल आजपासून सुरू झाला आहे. फोनमध्ये ड्यूल सेल्फी आणि ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. हा फोन याआधी थायलंड […]
FAU-G गेम Google Play Store वर झाला लिस्ट
भारतातील प्रसिद्ध बॅटल रॉयल गेम पबजी मोबाइलवर बंदी घातल्यानंतर युजर्संना कोणताही इंडियन गेम ऑप्शन उपलब्ध नव्हता. त्यानंतर FAU-G: Fearless and United Guards ची घोषणा करण्यात आली होती. या गेमच्या लाँचिंगची उत्सूकता युजर्संना लागली आहे. या मेड इन इंडिया गेमला आता Google Play Store वर लिस्ट करण्यात आले आहे. गुगल प्ले स्टोअरवर लिस्टेड होऊनही सर्व अँड्रॉयड […]
Samsung Galaxy S21 स्मार्टफोन लवकरच होणार लॉन्च, आवाजाने होणार अनलॉक
Samsung लवकरच आपला Samsung Galaxy S21 स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. या फोनची खास वैशिष्ट्ये लॉन्च करण्याआधी समोर आली आहेत. Samsung Galaxy S21 च्या नवीन व्हाइस अनलॉक फीचर (Voice Unlock Feature) ची चर्चा सध्या होत आहे. या नवीन फोनमध्ये व्हाइस कमांड दिली असून फोन आवाजाने चालू-बंद करता येवू शकणार आहे. Samsung Galaxy S21 मध्ये सध्या Amazon […]










