Apple Watch Series 6 : ब्लड ऑक्सीजन लेवल ट्रॅक करणारे Apple चे वॉच सीरीज 6 भारतीय बाजारात आहे. व्हेरिएंटची (GPS) किंमत 40,900 रुपये आणि (GPS+Cellular) मॉडल 49,900 रुपये आहे. शुक्रवारपासून हे वॉच विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. खास फिचर : या वॉचमधील खास फिचर म्हणजे, यात देण्यात आलेलं ह्यूमन ब्लड ऑक्सीजन लेवल ट्रॅक फिचर. A13 Bionic […]
तंत्रज्ञान
Stay updated with the latest technology news from Maharashtra and India. Our Technology section covers everything from new tech innovations, gadget launches, software updates, to breakthroughs in AI, IoT, and more, keeping you at the forefront of the digital world.
Redmi Note 9 Pro चा आज फ्लॅश सेल,जाणून घ्या फीचर्स
Redmi Note 9 Pro चा आज अॅमेझॉन इंडिया आणि Mi.com वर फ्लॅश सेल आयोजित करण्यात आला आहे. रेडमी नोट ९ प्रोच्या ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १३ हजार ९९९ रुपये आहे. ४ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १५ हजार ९९९ रुपये आहे. तर ६ जीबी रॅम प्लस १२८ […]
पृथ्वीवरील संरक्षक थर धोक्यात आला आहे- नासा
जगातील प्रमुख अंतराळ संस्था नासाने म्हटले आहे की, पृथ्वीवरील संरक्षक थर धोक्यात आला असून या थराचा मोठा भाग कमकुवत झाला आहे. आणि त्यामुळे पृथ्वीच्या ढालीत एक प्रचंड खड्डा निर्माण झाला आहे. याला दक्षिण अटलांटिक अनोमली (एसएए) म्हणतात आणि ते दोन भागात विभागले जात आहे आणि काळाच्या ओघात ते व्यापक होत आहे. त्याला दक्षिण अमेरिका आणि […]
‘हे’ असेल व्हॉट्सअॅपचं नवीन फीचर
व्हॉट्सअॅप (WhatsApp) चा जगभरात सर्वात जास्त वापर केला जातो. फेसबुकची मालकी असलेले हे इंस्टंट मेसेजिंग अॅप खूपच लोकप्रिय आहे. व्हॉट्सअॅप मध्ये नेहमी छोटे-मोठे नवीन फीचर्स येत असतात. त्यामुळे दिवसेंदिवस याची लोकप्रियता आणखी वाढत आहे. आता यात नवीन फीचर्सची भर पडणार आहे. व्हॉट्सअॅप युजर्सला प्रत्येक चॅट्समध्ये जावून मेसेज डिलीट करण्याची आवश्यकता नाही.व्हॉट्सअॅप वर Expiring messages द्वारे […]
भारतीय मुलींनी शोधला मंगळाच्या कक्षेत नवा लघुग्रह
गुजरातमधील सूरतच्या एका महाविद्यालयात शिकत असलेल्या दोन विद्यार्थिनींनी अंतराळात एक लघुग्रह शोधून काढण्याची किमया केलीये. हा लघुग्रह मंगळाच्या कक्षेत फिरणारा आहे. महत्त्वाचं म्हणजे नासाने देखील या मुलींच्या शोधाला दुजोरा दिलाय. या नव्या लघुग्रहाचे नाव HLV2514 देण्यात आलंय. 14 वर्षीय वैदेही बेकारिया आणि राधिका लखानी अशी या दोन विद्यार्थिनींची नावं आहेत. या दोघी अंतरिक्षात संशोधन करणाऱ्या […]





