Redmi Note 9 Pro
तंत्रज्ञान

Redmi Note 9 Pro चा आज फ्लॅश सेल,जाणून घ्या फीचर्स

Redmi Note 9 Pro चा आज अॅमेझॉन इंडिया आणि Mi.com वर फ्लॅश सेल आयोजित करण्यात आला आहे. रेडमी नोट ९ प्रोच्या ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १३ हजार ९९९ रुपये आहे. ४ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १५ हजार ९९९ रुपये आहे. तर ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १६ हजार ९९९ रुपये आहे. यात कलरमध्ये ऑरोरा ब्लू, ग्लेशियर व्हाईट आणि इंटरस्टेलर हे पर्याय उपलब्ध आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

  1. रेडमीच्या या फोनमध्ये ६.६७ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे.
  2. हँडसेटमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 720G ऑक्टा-कोर प्रोसेसर दिला आहे.
  3. या फोनमध्ये ६४ आणि १२८ जीबीचा पर्याय मिळतो. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज ५१२ जीबी पर्यंत वाढवता येवू शकते.
  4. रेडमी नोट ९ प्रो अँड्रॉयड 10 बेस्ड MIUI 12 वर बेस्ड आहे.
  5. फोनमध्ये ड्यूल सिम सपोर्ट मिळतो.
  6. यात फोनला ५०२० mAh बॅटरी दिली आहे. (18 वाट फास्ट चार्जिंग सपोर्ट)
  7. कनेक्टिविटीसाठी वायफाय ब्लूटूथ, जीपीएस, ए जीपीएस यासारखे फीचर्स दिले आहेत.
  8. क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनमद्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी रियर, ८ मेगापिक्सल वाइड अँगल, ५ मेगापिक्सलचा मायक्रो आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे.
  9. सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.
Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत