Apple च्या आजच्या वार्षिक लॉंच कार्यक्रमात iPhone 12 सीरिजचे लॉंच होणार आहे. हा लॉन्चिंग कार्यक्रम भारतीय वेळेप्रमाणे रात्री 10.30 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून होणार आहे. Apple त्यांच्या कार्यक्रमात iPhone 12 सीरिजमधील चार स्मार्टफोनचे लॉन्च करणार आहे. यात iPhone 12 Mini, iPhone 12, iPhone 12 Pro आणि iPhone 12 Pro Max यांचा समावेश आहे. या सर्व […]
तंत्रज्ञान
Stay updated with the latest technology news from Maharashtra and India. Our Technology section covers everything from new tech innovations, gadget launches, software updates, to breakthroughs in AI, IoT, and more, keeping you at the forefront of the digital world.
होंडाची ‘हायनेस सीबी 350’ ही 350-500 सीसी बाइक लाँच
होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडियाने (एचएमएसआय) गुरुवारी भारतात मीड-साइज 350-500 सीसी सेगमेंटमध्ये एंट्री केली आहे. कंपनीने हायनेस सीबी 350 ही नवी बाइक बाजारात आणली असून तिची किंमत 1.85 लाख रुपये आहे. कंपनीकडून प्राप्त झालेली ही बाइक ‘बिगविंग’ पोर्टफोलिओ मधील तिसरे बीएस-वीआय मॉडेल आहे. जे एक्सक्लुझिव्ह प्रीमियम बाइक व्हर्टिकल आहे. ‘हायनेस सीबी 350’ ही बाइक ९० […]
टेक्नोचा नवीन स्मार्टफोन Tecno Camon 16 भारतात लाँच
स्मार्टफोन मेकर कंपनी टेक्नोने भारतात आपला नवीन स्मार्टफोन Tecno Camon 16 लाँच केला आहे. यात क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर दिला आहे. तसेच या फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आणि पंच होल डिस्प्ले दिला आहे टेक्नोच्या Tecno Camon 16 स्मार्टफोनची किंमित १० हजार ९९९ रुपये आहे. स्मार्टफोन एकाच व्हेरियंटमध्ये येतो. […]
स्मार्टफोन Samsung Galaxy F41 आज होणार लाँच
सॅमसंग आज आपला गॅलेक्सी एफ सीरीजचा पहिला स्मार्टफोन Samsung Galaxy F41 लाँच करण्यात येणार आहे. रिपोर्ट्सनुसार कंपनी या फोनला ६ जीबी रॅम आणि अँड्रॉयड १० ओएअस सोबत लाँच करण्यात येणार आहे. सॅमसंग गॅलेक्सी F41 आज सायंकाळी 5:30 वाजता लाँच करण्यात येणार आहे. या लाँच इव्हेंटची लाइव्ह स्ट्रिमिंग सॅमसंग इंडियाच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर पाहायला मिळेल. Samsung […]
पोकोने आज Poco C3 स्मार्टफोन केला भारतात लाँच
पोकोने आज आपला नवीन स्मार्टफोन Poco C3 भारतात लाँच केला आहे. पोकोचा हा फोन ३ जीबी प्लस ३२ जीबी आणि ४ जीबी प्लस ६४ जीबी स्टोरेजमध्ये लाँच करण्यात आला आहे. फोनच्या ३ जीबी रॅमच्या फोनची किंमत ७ हजार ४९९ रुपये आणि ४ जीबी रॅम फोनची किंमत ८ हजार ९९९ रुपये आहे. Poco C3 ची वैशिष्ट्ये […]
Poco M2 स्मार्टफोन फ्लिपकार्टवर आज ओपन सेलमध्ये उपलब्ध
पोको चा नवीन स्मार्टफोन Poco M2 आजपासून ओपन सेलमध्ये खरेदी करता येणार आहे. ‘पोको इंडिया’ने या महिन्याच्या सुरूवातीला Poco M2 स्मार्टफोन भारतात लाँच केला. आता हा फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना फ्लॅश सेलची वाट बघण्याची गरज नाही. ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर आज (३० सप्टेंबर) दुपारी 12 वाजेपासून हा फोन ओपन सेलमध्ये उपलब्ध होणार आहे. Poco M2 स्पेसिफिकेशन्स […]
हार्ले डेविडसन कंपनीचा भारतातील उत्पादन आणि विक्री बंद करण्याचा निर्णय
अमेरिकेच्या हार्ले डेविडसन या मोटारसायकलची निर्मिती करणाऱ्या कंपनीने भारतातील उत्पादन आणि विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने मागील वर्षी ग्लोबल री-स्ट्रक्चरिंग इनिशिएटिव्हची घोषणा केली होती. त्याअंतर्गत ज्या देशात कंपनीची विक्री आणि फायदा कमी आहे, त्या देशांमधील व्यवसाय बंद करायचा होता. हार्ले डेविडसनची बाईक प्रीमियम सेगमेंटमध्ये मोडते आणि भारतात मागणीमध्ये सातत्याने होणाऱ्या घसरणीमुळे कंपनीने भारतीय […]
टेक्नो स्पार्क 6 Air चा जास्त स्टोरेज असलेला नवीन व्हेरियंट भारतात लाँच
टेक्नो स्पार्क 6 Air चा नवीन व्हेरियंट भारतात लाँच करण्यात आला आहे. या व्हेरियंटला ३ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजसोबत लाँच करण्यात आले आहे. हा या फोनचा तिसरा व्हेरियंट आहे. याआधी कंपनीने २ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेज लाँच केले होते. त्यानंतर कंपनीने ३ जीबी प्लस ३२ जीबी स्टोरेज व्हेरियंट लाँच केले होते. […]
गुगल प्ले स्टोअरवर पुन्हा Paytm आलं; या कारणाने हटवलं होतं
मुंबई : Google Play Store वर Paytm पुन्हा डाऊनलोड करु शकता. कंपनीनं स्वत: ट्वीट करत ही माहिती दिली आहे. पेटीएमचे फाऊंडर विजय शेखर शर्मा यांनी ट्वीट करत लोकांचे आभार मानले आहेत. गूगल प्ले स्टोअरवरून पेटीएम अॅप हटवण्यात आलं होतं. पॉलिसी उल्लंघनाचे कारण देत गुगलने प्ले स्टोअरवरून पेटीएम App हटवलं आहे. स्पोर्ट्स सट्टेबाजीला प्रोत्साहन देणार्या अॅप्सना […]
Samsung Galaxy A02 : हे असतील सॅमसंग गॅलेक्सी A02 चे वैशिष्ट्ये
Samsung Galaxy A02 कंपनीच्या मागील वर्षी आलेल्या गॅलेक्सी ए०१ चे अपग्रेड मॉडल असणार आहे. नुकतेच या फोनला बेंचमार्किंग वेबसाइट गीकबेंच वर पाहिले गेले आहे. गॅलेक्सी ए सीरीजच्या या नवीन फोनमध्ये कंपनी अँड्रॉयड १० वर आधारीत सॅमसंग एवयूआय देवू शकते. फोनची वैशिष्ट्ये : सॅमसंग गॅलेक्सी ए०१ स्मार्टफोमध्ये ५.७ इंचाचा एचडी प्लस इनफिनिटी व्ही डिस्प्ले मिळू शकतो. […]










