Samsung Galaxy S21 smartphone
तंत्रज्ञान

Samsung Galaxy S21 स्मार्टफोन लवकरच होणार लॉन्च, आवाजाने होणार अनलॉक

Samsung लवकरच आपला Samsung Galaxy S21 स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. या फोनची खास वैशिष्ट्ये लॉन्च करण्याआधी समोर आली आहेत. Samsung Galaxy S21 च्या नवीन व्हाइस अनलॉक फीचर (Voice Unlock Feature) ची चर्चा सध्या होत आहे. या नवीन फोनमध्ये व्हाइस कमांड दिली असून फोन आवाजाने चालू-बंद करता येवू शकणार आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

Samsung Galaxy S21 मध्ये सध्या Amazon एलेक्सा आणि Google Siri यासारखे फीचर येत आहे. याला कंपनीने बिक्सबी वॉयस (Bixby Voice) चे नाव दिले आहे. त्यामुळे Samsung Galaxy S21 समोर Hi Bixby म्हटले आहे. सॅमसंगकडून Galaxy S21 सीरीजला पुढील वर्षी जानेवारीत लॉन्च केले जावू शकते. याची विक्री फेब्रुवारी पासून सुरू केली जावू शकते.

Samsung Galaxy S21 ची खास वैशिष्ट्ये :

  1. Galaxy S21 मध्ये तीन मॉडल लॉन्च केले जाणार आहेत. स्टँडर्ड, प्लस आणि अल्ट्रा असे या फोनचे नाव असू शकते.
  2. Galaxy S21 मध्ये ६.२ इंचाचा डिस्प्ले मिळणार आहे. प्लसमध्ये ६.७ इंचाचा आणि अल्ट्रामध्ये ६.८ इंचाचा डिस्प्ले दिला जाण्याची शक्यता आहे.
  3. Galaxy S21 मध्ये फँटम वॉयलेट, फँटम ग्रे, फँटम व्हाइट आणि फँटम पिंक कलर दिले जावू शकतात. गॅलेक्सी एस २१ प्लस मध्ये फँटम सिल्वर, फँटम ब्लॅक, आणि फँटम वॉयलेट कलर उपलब्ध केले जातील. तर गॅलेक्सी एस २१ मध्ये अल्ट्रा ला केवळ फँटम सिल्वर आणि फँटम ब्लॅक कलर्स मध्ये आणले जाऊ शकते.
  4. व्हाइस अनलॉक फीचर
Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत