मुंबई : आजच्या काळात व्हॉट्सअॅपने आपले कार्य अधिक सुलभ केले आहे. बँकेचे स्टेटमेन्ट किंवा अन्य गोष्टी असो, आपल्या व्हॉट्सअॅपवर सहजपणे याबद्दल माहिती मिळते. आता व्हॉट्सअॅपवर एलपीजी सिलिंडरही बुक करता येणार आहे. जेणेकरून आपण घरी बसून काही मिनिटांतच सिलिंडर ऑर्डर करू शकाल. इंडेन आणि एचपी गॅस हे दोन्ही व्हॉट्सअॅपवरुन सिलिंडर बुक करण्याची सुविधा देतात. यामुळे तुम्ही […]
तंत्रज्ञान
Stay updated with the latest technology news from Maharashtra and India. Our Technology section covers everything from new tech innovations, gadget launches, software updates, to breakthroughs in AI, IoT, and more, keeping you at the forefront of the digital world.
मस्तच! जिओचा जबरदस्त प्लॅन, एकदा रिचार्ज करून ११ महिन्यासाठी फ्री कॉलिंग आणि डेटा मिळवा
कोरोना संसर्गामुळे अजूनही बरेच लोक ‘वर्क फ्रॉम होम’ करत आहेत. अशा परिस्थितीत, तुमचा इंटरनेटचा वापर जास्त होतो. तसेच आजकाल बरेचजण इंटरनेटचा वापर करत असतात. त्यामुळे बऱ्याच ग्राहकांना चांगल्या रिचार्ज ऑफरची प्रतीक्षा असते. जेणेकरून कमी खर्चात चांगला मोबदला मिळेल. अशातच आता रिलायन्स जिओ तुमच्यासाठी एक चांगली योजना आणत आहे. रिलायन्स जिओच्या या योजनेत आपण एकदा रिचार्ज […]
मस्तच! सिंगल चार्जवर 420 KM धावणारी आणि 40 मिनिटात 80 टक्के चार्ज होणारी कार.. जाणून घ्या जबरदस्त फीचर्स
मुंबई : पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत चालला आहे त्यामुळे दिग्गज वाहन कंपन्या २०२१ मध्ये इलेक्ट्रिक व्हीकल लाँच करण्याच्या तयारीत आहेत. पूर्वी इलेक्ट्रिक कार्सच्या बजेटमुळे लोक चिंतेत असायचे, परंतु आता तसे चित्र राहिले नाही. कार कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स, बाईक आणि स्कूटर लाँच करत […]
Samsung Galaxy M12 स्मार्टफोन भारतात लवकरच होणार लॉन्च, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स
नवी दिल्ली : भारतात Samsung Galaxy M12 हा स्मार्टफोन ११ मार्च रोजी लॉन्च करण्यात येणार आहे. ११ मार्चला दुपारी १२ वाजता होणाऱ्या एका इव्हेंटमध्ये या स्मार्टफोनला लॉन्च करण्यात येणार आहे. सॅमसंग गॅलेक्सी एम 12 हा स्मार्टफोन ११ मार्च रोजी सॅमसंग डॉट कॉम, अॅमेझॉन आणि रिटेल आउटलेटवर उपलब्ध होईल. कंपनीने नवीन फोनसाठी डेडिकेटेड मायक्रोसाईटही स्थापित केली […]
POCO M3 आज भारतात होणार लॉन्च, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स
POCO M3 आज भारतात लॉन्च होत आहे. इव्हेंटची सुरुवात दुपारी 12 वाजता होईल. लॉन्च दरम्यान या स्मार्टफोनची किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि उपलब्धता याविषयी माहिती देण्यात येणार आहे. हा स्मार्टफोन POCO M2 चा अपग्रेड म्हणून भारतात लॉन्च केला जाईल. भारतात POCO M2 लाँच झाल्यापासून त्याच्या 1 दशलक्षहून अधिक युनिट्सची विक्री झाली होती. भारतात POCO M3 दुपारी 12 […]
मोठी बातमी : WhatsApp web च्या लॉगइनसाठी आता फक्त क्यूआर कोड पुरेसा नाही
नवी दिल्ली : लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप मधील एका अपडेटनं सर्वांचंच लक्ष वेधलं आहे. ही अपडेट अॅपच्या डेस्कटॉप लॉगइनच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची आहे. ही अपडेट WhatsApp Web च्या लॉगइनच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची आहे. आतापर्यंत यासाठी फक्त क्यूआर कोडचाच वापर करण्यात येत होता. परंतु आता युजर्सना डेस्कटॉपवर लॉगइन करतेवेळी क्यूआर कोडचा वापर करण्यापूर्वी फेस प्रिंट किंवा […]
FAU-G ची क्रेझ, 24 तासांमध्ये हा गेम डाउनलोड करणाऱ्यांची संख्या 10 लाखांपेक्षा जास्त
FAU-G मोबाईल गेम प्रजासत्ताक दिनी भारतात लाँच झाला. कालपासून हा गेम गुगल प्ले-स्टोअरवर डाउनलोडसाठी उपलब्ध झाला. त्यानंतर अवघ्या 24 तासांमध्ये 10 लाखांपेक्षा जास्त युजर्सनी हा गेम डाउनलोड केला आहे. लाँचिंगपूर्वीच FAU-G मोबाईल गेमबाबत गेमप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता होती. लाँच होण्यापूर्वीच 50 लाखांपेक्षा जास्त जणांनी या गेमसाठी प्री-रजिस्ट्रेशन केलं होतं. त्यानंतर आता आकडेवारीवरुन अवघ्या 24 तासांमध्ये 10 […]
भारतात FAU-G मोबाईल गेम आज होणार लॉन्च, 20% रेव्हेन्यू शहीद जवानांच्या कुटुंबियांना
FAU-G मोबाईल गेम आज भारतात लॉन्च होणार आहे. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या सहकार्याने nCore गेम्सने हा गेम तयार केला आहे. त्याची पूर्व नोंदणी 30 नोव्हेंबरपासून सुरू झाली. या घोषणेनंतर तीन दिवसांतच १० लाखाहून अधिक वापरकर्त्यांनी या खेळासाठी नोंदणी केली. आता हा आकडा 40 लाखांच्या पुढे गेला आहे. FAU-G गेम : FAU-G (निडर आणि युनायटेड रक्षक) हा […]










