these rules will change from 1 june 2021 google and youtube users will have to pay for services
तंत्रज्ञान

महत्वाची बातमी : 1 जूनपासून बदलणार नियम , Google आणि youtube च्या ‘या’ सेवांसाठी द्यावे लागणार पैसे

नवी दिल्ली : 1 जून 2021 पासून तंत्रज्ञानाच्या जगात दोन मोठे बदल होणार आहेत, ज्यामुळे युजर्सना जबरदस्त धक्का बसू शकतो. युजर्सना आता Google फोटो या विनामूल्य सेवेसाठी आता पैसे द्यावे लागणार आहेत. तसेच, यूट्यूबवर कमाई करणार्‍यांना देखील आता कर द्यावा लागेल. अशा परिस्थितीत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म युजर्सना यूट्यूब आणि गुगल फोटोच्या या बदलांविषयी सविस्तर माहिती […]

Whatsapp storage management tool feature
तंत्रज्ञान देश

WhatsApp स्वतःच्याच युक्तिवादात अडकण्याची शक्यता, सरकारकडून कठोर पावले उचलण्यास सुरूवात

नवी दिल्ली : सरकारने परकीय इंटरनेट मीडियाच्या मनमानीविरुद्ध कठोर पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. देशातील कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण करणाऱ्या मेसेजबद्दल देखील सरकारला माहिती देण्याची गरज पडू नये, यासाठी हायकोर्टात पोहोचलेल्या WhatsApp वरुनच याची सुरुवात होऊ शकते. आता व्हॉट्सअॅप स्वतःच त्यांनी केलेल्या युक्तिवादामध्ये अडकण्याची शक्यता आहे. कोर्टाचे असे अनेक निर्णय आहेत ज्यात हे स्पष्ट […]

Schedule messages on WhatsApp
तंत्रज्ञान देश

राईट टू प्रायव्हसीच्या नावाखाली व्हॉट्सअ‍ॅपकडून दिशाभूल, केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण

नवी दिल्ली : केंद्र सरकारने सोशल मीडियासाठी काही गाईडलाईन्स घालून दिल्या आहेत. त्यावरून अनेक प्रकारच्या चर्चा सुरु असून WhatsApp ने केंद्र सरकारच्या या गाईडलाईन्स मान्य करण्यास नकार दिला आहे. दिल्ली उच्च न्यायालयात यासंदर्भात व्हॉट्सअ‍ॅपकडून भारत सरकारविरूद्ध कायदेशीर याचिका दाखल करण्यात आली असून त्यासंदर्भात अद्याप सुनावणी झालेली नाही. मात्र, त्यावर आता केंद्र सरकारकडून भूमिका स्पष्ट करण्यात […]

WhatsApp sues India govt, says new media rules mean end to privacy
तंत्रज्ञान देश

ब्रेकिंग : WhatsApp कडून भारत सरकारविरूद्ध कायदेशीर तक्रार दाखल, अनेकांनी केले व्हॉट्सअ‍ॅपच्या लढ्याचे समर्थन

नवी दिल्ली : नवी दिल्लीत WhatsApp ने बुधवारी भारत सरकारविरूद्ध कायदेशीर तक्रार दाखल केली आहे. सरकारने जारी केलेल्या नवीन नियमांना आव्हान देण्यासाठी व्हॉट्सअॅपने ही तक्रार दाखल केली आहे. WhatsApp ने दिल्ली उच्च न्यायालयात अशी विनंती केली आहे की नवीन नियमांपैकी एक नियम भारतीय घटनेतील प्रायव्हसी हक्कांचे उल्लंघन करणारा आहे. कारण त्यानुसार, एखादी माहिती किंवा विषय […]

Fire Boltt 360 Smartwatch Launched in India
गॅझेट्स तंत्रज्ञान

Fire Boltt 360 स्मार्टवॉच भारतात लॉन्च, कमी किंमतीत अनेक जबरदस्त फीचर्स, जाणून घ्या…

नवी दिल्ली : : Fire Boltt 360 स्मार्टवॉच भारतीय मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आले आहे. युजर्संच्या हेल्थवर फोकस करून यात अनेक हेल्थ फीचर्स आणि ट्रॅकर्स देण्यात आले आहेत. हे प्रोडक्ट खूपच कमी किंमतीत लॉन्च केले आहे. हे स्मार्टवॉच गोल्ड, ब्लॅक आणि सिल्वर कलर मध्ये उपलब्ध होईल. Fire Boltt 360 ला भारतात ३ हजार ४९९ रुपयांत लॉन्च […]

Easily You Can Convert Your Sim Prepaid To Postpaid Only Otp Needed
गॅझेट्स तंत्रज्ञान

प्रीपेड सीम पोस्टपेडमध्ये कन्वर्ट करणं झालं सोपं, फक्त एक OTP करणार काम, जाणून घ्या…

नवी दिल्ली : तुम्हाला जर तुमचे प्रीपेड सीम कार्ड पोस्टपेड मध्ये कन्वर्ट करायचे असेल तर आता या प्रकियेसाठी फक्त एका मिनिटाचा वेळ लागतो. ट्रायने नवीन गाइडलाइन जारी केली असून नवीन नियमानुसार, आता हे काम करण्यासाठी फक्त एका ओटीपीची गरज आहे. त्यानंतर तुमचे सीम कार्ड प्रीपेड मधून पोस्टपेड मध्ये कन्वर्ट होईल. या दरम्यान तुमच्या मोबाइलची सेवा […]

Ford F 150 Lightning
तंत्रज्ञान

Ford F 150 Lightning सिंगल चार्जमध्ये 483 किमी रेंज, बुकिंगसाठी ग्राहकांच्या रांगा, एकाच दिवसात 20,000 बुकिंग्स

मुंबई : फोर्ड कंपनीच्या इलेक्ट्रिक मोबिलिटीमधील आतापर्यंतची सर्वात बेस्ट गाडी आहे. अमेरिकेच्या बाजारात या वाहनाने आता वेगळी ओळख निर्माण केली आहे. अवघ्या 24 तासात Ford F 150 लाईटनिंग गाडीला तब्बल 20 हजार बुकिंग्स मिळाल्या आहेत. हि गाडी सिंगल चार्जमध्ये सुमारे 483 किमीपर्यंत प्रवास करू शकते. फोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिम यांनी एका मुलाखतीत बुकिंगच्या आकडेवारीची […]

Users Wont Be Able To Access Their What's App Account Fully Know The Reason
गॅझेट्स तंत्रज्ञान

WhatsApp ची नवीन प्रायव्हेसी पॉलिसी आजपासून लागू, न स्वीकारल्यास काय होईल? जाणून घ्या…

नवी दिल्ली : आजपासून WhatsApp ची नवीन प्रायव्हेसी पॉलिसी लागू होणार आहे. या नवीन पॉलिसीअंतर्गत आता यूजर्सचा डेटा फेसबुकसोबत शेअर केला जाणार आहे. WhatsApp ची नवीन पॉलिसी स्विकारणे यूजर्सना अनिवार्य आहे. अन्यथा यूजरला व्हॉट्सअ‍ॅपच्या कोणत्याही सुविधेचा लाभ घेता येणार नाही. व्हॉट्सअ‍ॅपच्या या प्रायव्हेसी पॉलिसीवर टीका होत आहे. त्यामुळे कंपनीने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली […]

Users Wont Be Able To Access Their What's App Account Fully Know The Reason
तंत्रज्ञान देश

१५ मे नंतर WhatsApp ऑडियो-व्हिडिओ कॉलिंग करता येणार नाही, ‘हे’ आहे कारण

नवी दिल्ली  : WhatsApp ने जाहीर केले आहे की नवीन प्रायव्हसी धोरण न स्वीकारल्यास वापरकर्त्यांची खाती १५ मेनंतर बंद केली जातील. त्यामुळे WhatsApp यूजर्सना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. म्हणजेच प्रायव्हसी धोरण न स्वीकारल्यास वापरकर्ते व्हॉट्सअ‍ॅपची काही वैशिष्ट्ये वापरू शकणार नाहीत. WhatsApp ने स्पष्टीकरण दिलेले आहे की, गोपनीयता धोरण न स्वीकारणार्‍या वापरकर्त्यांचे खाते बंद […]

Bharat Gas Booking Whatsapp Number Follow These Steps While Booking Lpg Gas Cylinder
गॅझेट्स तंत्रज्ञान देश

आता WhatsApp वरून करा गॅस सिलिंडर बुकिंग, जाणून घ्या सोपी पद्धत…

नवी दिल्ली : गॅस एजन्सीने आपल्या ग्राहकांसाठी WhatsApp ची सुविधा (bharat gas whatsapp booking number) उपलब्ध करून दिली आहे. आता तुम्ही तुमच्या व्हॉट्सअॅपवरून गॅस सिलिंडर बुकिंग करू शकता. लक्षात ठेवा की गॅस एजन्सीमद्ये देण्यात आलेल्या रजिस्टर नंबरवरूनच गॅस सिलिंडर बुकिंग करता येणार आहे. व्हॉट्सअॅपवरून बुकिंग करण्यासाठी काय करावे लागेल ते आपण जाणून घेऊया. व्हॉट्सअॅप द्वारे गॅस […]