Bharat Gas Booking Whatsapp Number Follow These Steps While Booking Lpg Gas Cylinder

आता WhatsApp वरून करा गॅस सिलिंडर बुकिंग, जाणून घ्या सोपी पद्धत…

गॅझेट्स तंत्रज्ञान देश

नवी दिल्ली : गॅस एजन्सीने आपल्या ग्राहकांसाठी WhatsApp ची सुविधा (bharat gas whatsapp booking number) उपलब्ध करून दिली आहे. आता तुम्ही तुमच्या व्हॉट्सअॅपवरून गॅस सिलिंडर बुकिंग करू शकता. लक्षात ठेवा की गॅस एजन्सीमद्ये देण्यात आलेल्या रजिस्टर नंबरवरूनच गॅस सिलिंडर बुकिंग करता येणार आहे. व्हॉट्सअॅपवरून बुकिंग करण्यासाठी काय करावे लागेल ते आपण जाणून घेऊया.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

व्हॉट्सअॅप द्वारे गॅस बुकिंगची स्टेप बाय स्टेप प्रोसेस :

  1. गॅस बुकिंग करण्याआधी सर्वात आधी मोबाइल मध्ये 1800224344 नंबर सेव करा.
  2. यानंतर आपल्या फोनमध्ये व्हॉट्सअॅप ओपन करा. सेव केलेल्या नंबर सोबत चॅट ओपन करा.
  3. तेथे Hi लिहून पाठवा
  4. Hi लिहून पाठवल्यानंतर तुमच्या समोर मेसेज येईल. आपण आपल्या सुविधेनुसार भाषेची निवड करावी. प्रत्येक भाषेचा एक नंबर लिहिलेला आहे. उदाहरणासाठी इंग्रजी भाषेत माहिती हवी असेल तर १ नंबर लिहून पाठवायचा आहे.
  5. जसे आपण नंबर लिहून सेंड कराल. तुम्हाला पुन्हा एकदा एक मेसेज येईल. यात अनेक ऑप्शन दिसतील.
  6. जसे गॅस सिलिंडर बुकिंग करण्यासाठी १ पाठवा. याशिवाय, अनेक सुविधा आहेत.
Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत