lpg gas cylinder price commercial cylinder price hike

महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलेंडरच्या किंमतीत मोठी वाढ

नवी दिल्ली : महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी कमर्शिअल गॅस सिलेंडरच्या किंमतीत 73.5 रुपये प्रति सिलेंडर इतकी वाढ केली आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती या महिन्यात स्थिर आहेत. या वाढीनंतर दिल्लीमध्ये 19 किलोच्या कमर्शिअल गॅसच्या किंमती वाढून 1623 रुपये प्रति सिलेंडर झाल्या आहेत. 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या […]

अधिक वाचा
lpg cylinder refill becomes easier chose distributor of your choice

मोठी बातमी : गॅस सिलिंडर भरणे होणार सोपे, आता हवा तो वितरक निवडता येणार, जाणून घ्या या सुविधेविषयी..

मुंबई : एलपीजी सिलिंडर रिफिल केल्यांतर त्याची घरपोच डिलिव्हरी होण्यासाठी आता ग्राहक आपल्या सोईनुसार वितरक निवडू शकतील. त्यामुळे ग्राहकांना कमी वेळेत लवकर सिलिंडर मिळण्यास मदत होईल. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय लवकरच नवी सुविधा सुरु करणार आहे. या सुविधेचे नाव डिजिटल एलपीजी पोर्टेबिलिटी असे आहे. या सुविधेनुसार ग्राहक आपल्या सोईनुसार एपीजी सिलिंडर वितरक निवडू शकतील. […]

अधिक वाचा
In a few minutes you will know how much gas is left in the cylinder with this method

काही मिनिटात कळेल सिलिंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे, वापरा ‘ही’ सोपी पद्धत

आजकालच्या दैनंदिन जीवनात एलपीजी सिलिंडर ही आपली एक मूलभूत गरज बनली आहे. विशेषत: शहरांमध्ये राहणारे लोक स्वयंपाकासाठी पूर्णपणे एलपीजी सिलिंडरवर अवलंबून आहेत. अशा परिस्थितीत, अचानक रात्री किंवा धावपळीच्या वेळी सिलिंडर संपल्यास तो भरण्यासाठी आपल्याकडे वेळ नसतो आणि त्यामुळे आपल्यासमोर अडचण निर्माण होते. अशी परिस्थिती टाळण्यासाठी आपण आज एक उपाय जाणून घेऊ. त्यामुळे आपल्या सिलिंडरमध्ये किती […]

अधिक वाचा
Bharat Gas Booking Whatsapp Number Follow These Steps While Booking Lpg Gas Cylinder

आता WhatsApp वरून करा गॅस सिलिंडर बुकिंग, जाणून घ्या सोपी पद्धत…

नवी दिल्ली : गॅस एजन्सीने आपल्या ग्राहकांसाठी WhatsApp ची सुविधा (bharat gas whatsapp booking number) उपलब्ध करून दिली आहे. आता तुम्ही तुमच्या व्हॉट्सअॅपवरून गॅस सिलिंडर बुकिंग करू शकता. लक्षात ठेवा की गॅस एजन्सीमद्ये देण्यात आलेल्या रजिस्टर नंबरवरूनच गॅस सिलिंडर बुकिंग करता येणार आहे. व्हॉट्सअॅपवरून बुकिंग करण्यासाठी काय करावे लागेल ते आपण जाणून घेऊया. व्हॉट्सअॅप द्वारे गॅस […]

अधिक वाचा
gas cylinders become more expensive from today

LPG गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ, ग्राहकांना मोठा झटका

इंडियन ऑईल आणि LPG गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी फेब्रुवारी महिन्यासाठी गॅसच्या किमती जाहीर केल्या आहेत. IOCL प्रत्येक महिन्याला LPG गॅस सिलिंडरच्या नव्या दरांची घोषणा करत असते. यावेळी IOCL ने कमर्शियल ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. 19 किलो वजनाच्या कमर्शियल LPG सिलिंडरचे दर 190 रुपये प्रति सिलिंडरने वाढले आहेत. तर […]

अधिक वाचा
Once again a big increase in the price of gas cylinders

एलपीजी सिलिंडर्सच्या किंमतीत वाढ, नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी एलपीजीच्या किंमती एकदा वाढविण्यात आल्या आहेत. तेल विपणन कंपन्यांनी जानेवारी महिन्यासाठी गॅसची किंमत जाहीर केली आहे. अनुदानाशिवाय 14.2 किलो सिलिंडरच्या किंमतीत कोणतीही वाढ झालेली नाही. व्यावसायिक सिलिंडर्सच्या किंमतीत ही वाढ करण्यात आली आहे. राजधानी दिल्लीत १ किलो एलपीजी सिलिंडरची किंमत १33२ रुपयांवरून वाढून १349 रुपये झाली आहे. 19 किलोचा एलपीजी सिलिंडर […]

अधिक वाचा
gas cylinders become more expensive from today

आजपासून गॅस सिलिंडर महागला, असे तपासा आपल्या शहरातील गॅस सिलिंडर्सचे दर

वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सरकारी तेल कंपन्यांनी देशात स्वयंपाकाच्या गॅसचे दर वाढविले आहेत. आजपासून एलपीजी सिलिंडर 50 रुपयांनी महाग झाला आहे. एलपीजी गॅस सिलिंडरच्या नवीन किमती 2 डिसेंबरपासून लागू झाल्या आहेत. या वाढीनंतर देशाच्या राजधानीत देशांतर्गत एलपीजीची किंमत 644 रुपयांवर गेली आहे. 1 डिसेंबर रोजी तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक गॅसचे दर वाढविले. 19 किलो सिलिंडरच्या दरामध्ये […]

अधिक वाचा