पुणे : पुण्यातील नागरिकांसाठी ही अतिशय महत्वाची माहिती आहे. आपण एका क्लीकवर पुण्यातील कोविड हॉस्पिटलची परिस्थिती, उपलब्ध बेड, ऑक्सिजन चे बेड तसेच व्हेंटीलेटरसह असलेले ICU आणि व्हेंटीलेटरविना उपलब्ध असलेले ICU या बद्दलची संपूर्ण माहिती मिळवू शकता. https://covidpune.com/ या वेबसाइट सर्व माहिती उपलब्ध आहे.
कोरोना संसर्ग आणि एकूण परिस्थिती भीषण होत असून सर्वांनी आवश्यक काळजी घ्यावी. सर्व नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे.




