मुंबई : बॉलीवूड अभिनेता, निर्माता राजीव कपूर यांचे हृदय विकाराच्या धक्क्याने मुंबईत निधन झाले आहे. वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ऋषी कपूर आणि रणधीर कपूर यांचे छोटे भाऊ आणि ज्येष्ठ अभिनेते राजीव कपूर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. चेंबूर येथील इंलॅक्स इस्पितळात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रणधीर कपूर यांनी तातडीने जवळच्या इस्पितळात […]
मनोरंजन
Stay updated with the latest entertainment news from Maharashtra and India. Our Entertainment News section covers Bollywood, regional cinema, celebrity updates, music, TV shows, events, and everything happening in the world of entertainment.
ब्रेकिंग : अभिनेत्री गेहना वसिष्ठला अटक, वेब सीरिजच्या नावाखाली तब्बल ८७ पॉर्न व्हिडिओ
मुंबई : अभिनेत्री गेहना वसिष्ठला गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलने अटक केली आहे. अश्लील व्हिडिओ शूटिंग व वेबसाइटवर अपलोड केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. तिला आज मुंबई न्यायालयात हजर केले जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, “तिने 87 अश्लील / पॉर्न व्हिडिओ शूट केले आहेत आणि ते आपल्या वेबसाइटवर अपलोड देखील केले आहेत. हे व्हिडीओ पाहण्यासाठी सदस्यता […]
अभिनेता नकुल मेहताच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन
अभिनेता नकुल मेहता याच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. नकुलने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करून मुलगा झाल्याचं सांगितलं. 3 फेब्रुवारी (बुधवार) नकुल आणि जानकीच्या घरी त्यांच्या पहिल्या बाळाचे आगमन झाले. पालकत्वाचा नवा प्रवास सुरू करण्याविषयी या जोडप्याने आनंद व्यक्त केला आहे. नकुल मेहता आणि जानकी पारेख यांचं लग्न २०१२ मध्ये झालं होतं. View […]
ऑस्कर विजेते अभिनेते ख्रिस्तोफर प्लमर यांचं निधन
न्यूयॉर्क : कॅनेडियन अभिनेता ख्रिस्तोफर प्लमर यांचे वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले आहे. प्लमर यांना एक ऑस्कर पुरस्कार, दोन टोनी पुरस्कार आणि दोन एमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ख्रिस्तोफर यांच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणांमध्ये त्यांची 51 वर्षीय पत्नी एलेन टेलर त्याच्यासमवेत उपस्थित होती. प्लमर यांनी सिनेमाच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट संगीत फिल्म ‘द साउंड ऑफ म्युझिक’ […]
सुशांतला ड्रग्सची सवय कशी लागली? ऋषिकेश पवारच्या अटके नंतर एनसीबीचा खुलासा..
मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी)ने मंगळवारी सुशांत सिंह राजपूतचा माजी असिस्टंट डायरेक्टर ऋषिकेश पवारला ड्रग्स प्रकरणात अटक केली. या प्रकरणी आतापर्यंत 30 लोकांना अटक करण्यात आली आहे. एनसीबीच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 2018 ते 2019 मध्ये ऋषिकेश पवार सुशांतसोबत त्याच्या ड्रिम प्रोजेक्टवर असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करत होता. परंतु, सुशांतने ऋषिकेशच्या वागणूकीमुळे त्याला कामावरुन काढून […]
‘बिग बॉस 10’ चे स्पर्धक स्वामी ओम यांचे निधन
‘बिग बॉस 10’ मध्ये स्पर्धक म्हणून दिसलेल्या स्वामी ओम यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. तसेच 15 दिवसांपूर्वी त्यांना अर्धांगवायू झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्यावर दिल्लीतील एम्स मध्ये उपचार सुरु होते. आज त्यांचे निधन झाले. १५ दिवसांपूर्वी त्यांना अर्धांगवायू झाला होता, त्यानंतर त्यांची प्रकृती खालावत चालली होती. आज अखेर थोड्या वेळापूर्वी […]
आमिर खानने घेतला मोठा निर्णय, आमिर आता नाही वापरणार मोबाईल
बॉलिवूड अभिनेता आमिर खानने आपल्या आगामी ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाच्या पूर्वी एक मोठा निर्णय घेतला आहे. हा चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत आमिर खानने मोबाईलचा वापर न करण्याचा निर्णय घेतला आहे. आमिरने आपल्या पुढील चित्रपटासाठी ही वेगळीच पद्धत अवलंबली आहे. फोन सतत त्याच्या कामात अडथळे निर्माण करत आहे, असं आमीरचं म्हणणं आहे. ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटामध्ये त्याचा […]
विराट आणि अनुष्काच्या मुलीचे नामकरण, अनुष्काने फोटो शेअर करत सांगितले मुलीचे नाव
विराट आणि अनुष्काच्या घरी ११ जानेवारीला चिमुकलीचे आगमन झाले. विराटने इन्स्टाग्रामवर या बातमीची घोषणा केली होती. सर्वानाच विराट आणि अनुष्का आपल्या मुलीचे काय नाव ठेवतील याबाबत उत्सुकता होती. आज अनुष्काने विराट आणि तिच्या बाळासोबतचा एक फोटो शेअर करत मुलीचे नाव सांगितले. विराट आणि अनुष्काने आपल्या मुलीचे नाव वामिका (Vamika) ठेवले आहे. View this post […]
शर्मन जोशीचे वडील अभिनेते अरविंद जोशी यांचे निधन
बॉलिवूड अभिनेता शर्मन जोशीचे वडिल अरविंद जोशी यांचे आज पहाटे निधन झाले. मुंबईच्या जुहूस्थित नानावटी रूग्णालयात पहाटे 3 च्या सुमारास त्यांनी अंतिम श्वास घेतला. ते 84 वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा शर्मन जोशी व मुलगी मानसी जोशी असा परिवार आहे. मानसी ही सुद्धा अभिनेत्री असून अभिनेता रोहित रॉयची पत्नी आहे. अरविंद जोशी गुजराती रंगभूमी कलाकार […]
‘तुझ्यात जीव रंगला’ फेम ‘वहिनीसाहेब’ म्हणजे धनश्री काडगावकरच्या घरी चिमुकल्याचे आगमन
मुंबई : लोकप्रिय मालिका ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम ‘वहिनीसाहेब’ म्हणजेच सर्वांची लाडकी अभिनेत्री धनश्री काडगावकर हिने तिच्या चाहत्यांना एक गोड बातमी दिली आहे. आई झाल्याची बातमी धनश्रीने स्वत: तिच्या सोशल मीडियावरुन दिली आहे. बाळ आणि ती सुखरुप असल्याचे धनश्रीने या पोस्टमध्ये म्हटले आहे. धनश्रीने दिलेल्या गोड बातमीने तिच्या चाहत्यांनी तिला अनेक शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर […]










