Bigg Boss 10 contestant Swami Om passes away
मनोरंजन

‘बिग बॉस 10’ चे स्पर्धक स्वामी ओम यांचे निधन

‘बिग बॉस 10’ मध्ये स्पर्धक म्हणून दिसलेल्या स्वामी ओम यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. तसेच 15 दिवसांपूर्वी त्यांना अर्धांगवायू झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्यावर दिल्लीतील एम्स मध्ये उपचार सुरु होते. आज त्यांचे निधन झाले.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

१५ दिवसांपूर्वी त्यांना अर्धांगवायू झाला होता, त्यानंतर त्यांची प्रकृती खालावत चालली होती. आज अखेर थोड्या वेळापूर्वी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत