Actor Nakuul Mehta And Wife Jankee Parekh Welcome Baby Boy
मनोरंजन

अभिनेता नकुल मेहताच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन

अभिनेता नकुल मेहता याच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. नकुलने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करून मुलगा झाल्याचं सांगितलं.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

3 फेब्रुवारी (बुधवार) नकुल आणि जानकीच्या घरी त्यांच्या पहिल्या बाळाचे आगमन झाले. पालकत्वाचा नवा प्रवास सुरू करण्याविषयी या जोडप्याने आनंद व्यक्त केला आहे. नकुल मेहता आणि जानकी पारेख यांचं लग्न २०१२ मध्ये झालं होतं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nakuul Mehta (@nakuulmehta)

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत