अभिनेता नकुल मेहता याच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. नकुलने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करून मुलगा झाल्याचं सांगितलं. 3 फेब्रुवारी (बुधवार) नकुल आणि जानकीच्या घरी त्यांच्या पहिल्या बाळाचे आगमन झाले. पालकत्वाचा नवा प्रवास सुरू करण्याविषयी या जोडप्याने आनंद व्यक्त केला आहे. नकुल मेहता आणि जानकी पारेख यांचं लग्न २०१२ मध्ये झालं होतं. View […]

