Actor Sonu Sood infected with corona
मनोरंजन

अभिनेता सोनू सूदच्या घरासह त्याच्याशी संबंधित 6 ठिकाणी आयकर विभागाकडून ‘सर्वेक्षण’

मुंबई : आयकर विभागाने बॉलिवूड अभिनेता सोनू सूदच्या कार्यालयावर छापा टाकला आहे. आयकर विभागाचे अधिकारी सोनू सूदच्या घरी देखील पोहोचले आहेत. मात्र, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. आयटी टीमने सोनू सूदच्या मुंबई कार्यालयात देखील सर्वेक्षण केले. अहवालांनुसार, अकाउंट बुकमध्ये विसंगती असल्याचा आरोप झाल्यानंतर आयटी टीमने सोनू सूद आणि त्याच्या कंपन्यांशी संबंधित 6 ठिकाणी सर्वेक्षण […]

Actor Sai Dharam Tej had an accident
मनोरंजन

अभिनेता साई धरम तेजचा अपघात

चेन्नई : अभिनेता साई धरम तेज याचा शुक्रवारी रात्री अपघात झाला. हा अपघात रात्री 8.30 च्या सुमारास चेन्नईच्या दुर्गमचेरुवु केबल ब्रिजच्या जवळ झाला. साई धरम तेज स्पोर्ट्स बाईक चालवत असताना रस्त्यावरील चिखलावरून त्याची बाईक घसरली आणि हा अपघात झाला. सध्या त्याच्यावर उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, […]

Akshay Kumar's mother dies
मनोरंजन

अक्षय कुमारच्या आईचे निधन

मुंबई : अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे वयाच्या 77 व्या वर्षी निधन झाले. वयाशी संबंधित समस्यांमुळे त्यांना काही दिवसांपूर्वी मुंबईतील हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अक्षयने स्वतः ट्विट करून त्याच्या आईच्या निधनाची माहिती दिली आहे. अक्षयने ट्विट करत म्हटले कि, “माझी आई माझा कणा होती. मला आज असे दुःख वाटत आहे, जे मी […]

akshay kumar mother is admitted at hospital in a critical condition
मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

अक्षय कुमारच्या आईची प्रकृती चिंताजनक, अक्षय शूटिंग सोडून लंडनहून परतला

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया या मुंबईत रुग्णालयात दाखल आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त आहे. त्यांच्यावर मुंबईतील हिरानंदानी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अक्षयच्या आईला शुक्रवारी संध्याकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, आता त्यांची प्रकृती खालावली आहे. अक्षय कुमारला त्याच्या आईबद्दल समजल्यानंतर, तो शक्य तितक्या लवकर यूकेमधून भारतात आला. अक्षय […]

Actor Siddharth Shukla Death Due To Heart Attack
मनोरंजन

सिद्धार्थ शुक्ला दोन वेळा मरणाच्या दारातून परत आला होता, पण तिसऱ्यांदा…

मुंबई : ‘बालिका वधू’ या मालिकेतून प्रसिद्धी मिळवलेला आणि बिग बॉस १३ या रियॅलिटी शोचा विजेता अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचं आज हृदय विकाराच्या झटक्यानं निधन झालं. याबाबत मुंबईतील कुपर रुग्णालयाने माहिती दिली आहे. बुधवारी रात्री त्याने त्रास होत असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर त्याने काही औषधे घेतली होती आणि झोपायला गेला होता. त्यानंतर झोपेतंच त्याने […]

Actor Siddharth Shukla Death Due To Heart Attack
मनोरंजन

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, मनोरंजन विश्वामध्ये खळबळ

मुंबई : अभिनेता आणि बिग बॉस विजेता सिद्धार्थ शुक्लाचे गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. संपूर्ण मनोरंजन विश्वामध्ये या बातमीने खळबळ उडाली आहे. वयाच्या अवघ्या 40 व्या वर्षी सिद्धार्थने जगाचा निरोप घेतला आहे. अभिनेता सिद्धार्थ शुक्ला यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराचा झटका त्याच्या मृत्यूचे कारण असल्याचे सांगितले जात आहे. तो टीव्ही […]

Veteran actress Saira Bano admitted to the hospital due to health problems
मनोरंजन

अभिनेत्री सायरा बानो रुग्णालयात दाखल, आयसीयूमध्ये उपचार सुरु

मुंबई : अभिनेत्री सायरा बानो यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना ब्लड प्रेशर, हाय शुगर लेव्हल आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तीन दिवसांपूर्वीच सायरा बानो यांना मुंबईतील हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्या गेल्या 3 दिवसांपासून आयसीयूमध्ये दाखल आहेत. दिलीप कुमार यांच्या मृत्यूच्या दुःखातून त्या अजूनही सावरू […]

Kanchana 3 fame Russian actress dies in Goa
मनोरंजन

कंचना- 3 फेम अभिनेत्रीचे गोव्यात निधन, गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

तामिळ चित्रपट कंचना 3 मध्ये दिसलेली 24 वर्षीय रशियन अभिनेत्री अलेक्झांड्रा जावी हिचे निधन झाले आहे. अलेक्झांड्रा शुक्रवारी गोव्यात तिच्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. ती उत्तर गोव्यातील सिओलीम गावात राहत होती. आता गोवा पोलीस तिच्या शवविच्छेदनासाठी रशियन वाणिज्य दूतावासाच्या परवानगीची वाट पाहत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अलेक्झांड्राचा मृतदेह सध्या शवागारात ठेवण्यात आलेला आहे. […]

actor filmmaker mahesh manjrekar was diagnosed with urinary bladder cancer surgery done
मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेते महेश मांजरेकर यांना कर्करोगाचे निदान, मुंबईत पार पडली शस्त्रक्रिया

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते आणि चित्रपट निर्माते महेश मांजरेकर यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. महेश मांजरेकर यांना मूत्राशयाच्या कर्करोगाचे निदान झाल्याची माहिती मिळाली आहे. उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता त्यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महेश मांजरेकर उपचार घेऊन पुन्हा घरी परतले आहेत. काही दिवसांपूर्वी महेश मांजरेकर मुंबईतील एच […]

High profile sex racket destroyed in Sangli
मनोरंजन मुंबई

मुंबईत हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा भंडाफोड, मॉडेल आणि टीव्ही कलाकारांचा सहभाग, मॉडेलला अटक

मुंबई : मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा भंडाफोड केला आहे. जुहू येथील एका आलिशान हॉटेलमध्ये बुधवारी दुपारी छापा टाकण्यात आला होता. यावेळी पोलिसांच्या गुन्हे शाखेने 32 वर्षीय मॉडेलला अटक केली आहे. गुन्हे शाखेने सांगितले की ही मॉडेल सेक्स रॅकेट चालवत होती. यात टीव्ही कलाकार आणि मॉडेल देखील सामील आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, छाप्यादरम्यान […]