Oxford-AstraZeneca
कोरोना ग्लोबल

दिलासादायक: ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्राझेनेकाला लसीची चाचणी सुरु करण्यास पुन्हा परवानगी

जगभरातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. यूकेच्या वैद्यकीय आणि आरोग्य नियामक मंडळाच्या शिफारशीनंतर ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्राझेनेकाला पुन्हा आपल्या लसीची चाचणी सुरु करण्यासाठी परवानगी मिळाली आहे. मागील आठवड्यात लस टोचलेला एक स्वयंसेवक आजारी पडल्यानंतर या लसीची चाचणी थांबवण्यात आली होती. त्यानंतर भारतातील सीरम इन्स्टिट्यूटलाही चाचण्या थांबवण्यास सांगितले होते. ऑक्सफर्ड आणि अ‍ॅस्ट्राझेनेका यांनी तयार केलेली कोरोनावरील लस तिच्या मानवी चाचणीच्या […]

amit shah
कोरोना देश राजकारण

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रुग्णालयात दाखल; श्वसनास त्रास

दिल्ली:  अमित शाह यांना श्वास घेण्यात त्रास होत असल्याने तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यामुळे काल (शनिवार) रात्री उशिरा त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात (Aiims Hospital) दाखल (Admitted) करण्यात आलं आहे.  रुग्णालयाकडून अद्याप यासंदर्भात कोणतेही मेडिकल बुलेटीन देण्यात आलेले नाही. एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांच्या नेतृत्वात डॉक्टरांच्या टीमद्वारे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या क्षणी त्याची […]

Corona Vaccine update
कोरोना

कोविड १९ (कोरोना) लस चाचणीसाठी सिरमची उमेदवार भर्ती रोखली

नवी दिल्ली : दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील लशीच्या चाचणीसाठी नव्या उमेदवारांची भर्ती रोखण्याचे निर्देश डीसीजीआयनं ‘सीरम’ला दिलेत. पुढच्या आदेशापर्यंत औषध कंपनी ‘एस्ट्राजेनेका’नं इतर देशांत ऑक्सफर्ड कोविड १९ च्या लशीची चाचणी थांबविल्यानंतर डीसीजीआयनं सीरमला ही सूचना केलीय. व्ही जी सोमानी यांच्या आदेशाद्वारे ‘भारतीय सीरम संस्थे’ला आत्तापर्यंत चाचणी अवस्थेत असणारी करोना लस टोचून घेतलेल्या लोकांच्या सुरक्षेत वाढण्यात […]

mumbai mayor kishori pednekar
कोरोना मुंबई

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना कोरोनाची लागण

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्या घरीच विलिगीकरणात राहणार आहेत. किशोरी पेडणेकर यांनी स्वतः ट्विट करुन यासंदर्भातली माहिती दिली आहे. किशोरी पेडणेकर यांचं ट्विट: मी कोविड अँटीजन चाचणी करून घेतली ती सकारात्मक आली कोणतंही लक्षणं नसल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने स्वतः घरी विलगीकरन होत आहे माझ्या संपर्कातील सर्व सहकाऱ्यांनी काळजी घ्यावी माझ्या […]

Corona Vaccine update
कोरोना

कोरोना लस – सीरम इंस्टिट्यूटला DCGIची नोटीस

पुणे : पुण्यातील सीरम इंस्टिट्यूट कडून लस तयार करण्यात येत आहे. मात्र, आता या सीरम इंस्टिट्यूटला डीसीजीआयने नोटीस बजावली आहे. कोविड लसीची सुरू असलेली चाचणी बंद का केली नाही याविषयी स्पष्टीकरण मागत डीसीजीआयने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाकडूनही लस तयार करण्याचे काम सुरू आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाने लसीच्या पहिल्या दोन चाचण्या यशस्वीरित्या पार केल्या […]

Rape case ambulance driver rapes 19 year old corona positive girl in kerala
कोरोना देश

कोरोना पॉझिटिव्ह मुलीवर रुग्णवाहिकेच्या ड्रायव्हरने केला बलात्कार

केरळ :  १९ वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह तरुणीवर रुग्णवाहिकेच्या ड्रायव्हरनेच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रुग्णालयात नेण्यापूर्वी या ड्रायव्हरने कोरोना पॉझिटिव्ह मुलीला आपल्या वासनेचा शिकार बनवलं. एकीकडे कोरोना साथीच्या रोगामुळे लोक प्रचंड त्रस्त आहेत. त्याचदरम्यान ही घटना उघडकीस आल्याने आता संताप व्यक्त केला जात आहे. केरळच्या पटनमिट्टा येथील एका मुलीला कोरनाची लागण झाली होती. […]

actor arjun kapoor tests positive for covid-19
कोरोना मनोरंजन

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर कोरोना पॉझिटिव्ह

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर याला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. अर्जुन कपूर यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन या संदर्भात माहिती दिली आहे.   View this post on Instagram   ?? A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor) on Sep 6, 2020 at 1:33am PDT अभिनेता अर्जुन कपूर यांनी आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं, “तुम्हाला सर्वांना सांगणे माझे कर्तव्य […]

corona vaccine
कोरोना ग्लोबल

2021 च्या मध्यापर्यंत जगभरात कोरोनावरची लस दिली जाऊ शकते- WHO

जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) म्हटले आहे की, 2021 च्या मध्यापर्यंत जगभरात कोरोनाची लस दिली जाऊ शकते. डब्ल्यूएचओच्या मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. स्वामीनाथन म्हणाल्या कि, ही लस 2021 च्या दुसर्‍या किंवा तिसर्‍या तिमाहीत जगभरातील सर्व देशांमध्ये पोहोचू शकेल. हे या आधारे निश्चित केले आहे की जगभरातील तिसऱ्या टप्प्यात […]

corona virus
कोरोना देश

मागील २४ तासांत देशात ८६ हजार ४३२ नवे करोनाबाधित रुग्ण,करोनाबाधितांची संख्या ४० लाखांच्या पुढे

देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ४० लाखांच्या पुढे गेली आहे. महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, तामिळनाडू, मध्य प्रदेश आणि प. बंगालमध्ये करोनाबाधित रग्णांची संख्या वेगानं वाढत आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत देशात ८६ हजार ४३२ करोनाबाधित रुग्ण वाढले आहेत. ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे.त्यामुळे देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ४० लाख २३ हजार […]

fprmer mayor datta ekbote
कोरोना पुणे

पुणे महापालिकेचे माजी महापौर दत्ता एकबोटे यांचं करोनामुळे निधन

पुणे महापालिकेचे माजी महापौर दत्ता एकबोटे यांचं करोनामुळे निधन झालं आहे. ते ८४ वर्षांचे होते. ससून हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र मध्यरात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास त्यांचं निधन झालं. ३१ तारखेला त्यांचा मुलगा रवींद्र एकबोटे याचादेखील करोनामुळे मृत्यू झाला होता. माजी महापौर दत्ता एकबोटे तसंच त्यांची आई आणि मुलगा रवींद्र हे तिघेजण रत्ना मेमोरियल […]