journalist pandurang raikar
कोरोना पुणे

व्हेंटिलेटर उपलब्ध न झाल्यामुळे पुण्यातील पत्रकार पांडुरंग रायकर यांचं निधन

पुण्यातील पत्रकार पांडुरंग रायकर यांचं कोरोनाने निधन झालं. पांडुरंग हे टीव्ही ९ मराठीचे पुण्याचे प्रतिनिधी होते. गेल्या काही दिवसांपासून पांडुरंग हे सतत फिल्डवर जाऊन रिपोर्टिंग करत होते. त्याचकाळात त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं होतं. पण काल रात्री त्यांची ऑक्सिजन पातळी अचानक कमी झाल्याने त्यांची प्रकृती प्रचंड […]

abhijeet kelkar purnima dey
कोरोना मनोरंजन

‘सिंगिंग स्टार’च्या सहा कलाकारांना कोरोनाची लागण

‘सोनी मराठी’ वाहिनीवरील ‘सिंगिंग स्टार’चे स्पर्धक असलेले अभिनेता अभिजीत केळकर आणि अभिनेत्री पौर्णिमा डे यांच्यासह ‘सिंगिंग स्टार’च्या सहा कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. अभिजीत केळकरने आतापर्यंत अनेक मराठी मालिका, चित्रपटांमध्ये काम केले आहे. तो ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वाचा स्पर्धकही होता. सध्या तो ‘सिंगिंग स्टार’ या सेलिब्रिटी सिंगिंग रिअ‍ॅलिटी शोमध्ये सहभागी झाला आहे. सिंगिंग स्टार’ […]

Nagpur Municipal Commissioner Tukaram Mundhe
कोरोना नागपूर

नागपूर महापिलाका आयुक्त तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण

नागपूर महापिलाका आयुक्त तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विटरद्वारे ही  माहिती दिली आहे. मला कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. तरीही नियम आणि अटींप्रमामे मी स्वत:ला आयसोलेट केलं आहे. मागील १४ दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोनाची चाचणी करावी अशी विनंती आहे. तसेच नागपूरमधील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मी घरुन काम करणार आहे. आपण […]

serum institute corona vaccine covishield
कोरोना

भारताची पहिली कोरोना लस ‘कोविशिल्ड’ लवकरच बाजारात उपलब्ध होणार

भारताची पहिली कोरोना लस ‘कोविशिल्ड’ लवकरच बाजारात उपलब्ध होईल, असा दावा सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. कोविशिल्ड ही पुण्यातील बायोटेक कंपनी सीरम इन्स्टिट्यूटने विकसित केली आहे. यापूर्वी या लसीची चाचणी पूर्ण होण्यासाठी 7 ते 8 महिने लागतील असं सांगितले जात होते. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी बिझनेस टुडेला मुलाखत देताना सांगितले, कि भारत […]

Tedros Adhanom Ghebreyesus WHO corona vaccine
कोरोना ग्लोबल

कोरोना केव्हा संपेल? WHO चे महासंचालक टेड्रोस गेबेरियसस यांनी सांगितलं…

जगात सर्वत्र कोरोनाने अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे. अशा परिस्थितीत सर्वजण वाट बघत आहेत ती कोरोना लसीची. भारतातही करोनावर लस शोधण्यात आली असून, तिच्या चाचण्या सुरू  करण्यात आल्या आहेत. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस गेबेरियसस यांनी सांगितलं की, “करोनाविरोधात लस हे एक महत्त्वपूर्ण साधन असेल. आम्हाला अपेक्षा आहे की, दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीत सर्व देश कोरोना […]

कोरोना देश

कोरोनावरील लसीचे पहिले ५० लाख डोस सैन्याला देण्याचा सरकारचा विचार

भारत सरकार करोना लस खरेदी करण्याचा विचार करत असून पहिल्या टप्प्यात ५० लाख डोस खरेदी करण्यासंबंधी चर्चा सुरु आहे. केंद्र सरकारकडून करोना लस मिळण्याचा पहिला मान करोना योद्धा, भारतीय सैन्य आणि विशिष्ट श्रेणीतील लोकांना दिला जाण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारचं संपूर्ण लक्ष लसीचं पुरवठा साखळी आणि वितरणावर आहे. केंद्र सरकार मोठ्या प्रमाणात लसीचं वितरण करण्याची […]

कोरोना महाराष्ट्र

माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचे निधन

माजी आमदार आणि एसटी महामंडळाचे माजी अध्यक्ष सुधाकरपंत परिचारक यांचं सोमवारी रात्री निधन झालं. ते ८६ वर्षाचे होते. सुधाकरपंत परिचारक यांना करोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर सुरुवातीला पंढरपुरात उपचार करण्यात येत होते. मात्र प्रकृती बिघडल्याने त्यांना पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणाही होत होती. मात्र काल संध्याकाळी अचानक त्यांना मधुमेह, रक्तदाबाचा […]

कोरोना महाराष्ट्र मुंबई

‘सिल्वर ओक’ मधील ५ जणांना कोरोनाची लागण

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे मुंबईमधील निवासस्थान ‘सिल्व्हर ओक’ येथील पाच जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये सुरक्षारक्षक आणि महिला स्वयंपाकी यांचा समावेश आहे. राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिल्व्हर ओकमधील दोन लोक आणि सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्यांपैकी तीन लोक कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. संसर्ग झालेले सुरक्षारक्षक बऱ्याचदा लोकांना दूर करण्याचं काम करत असतात, त्यातून त्यांना […]

कोरोना देश

भारताने केला अमेरिकेसह अन्य पाच देशांना २३ लाख पीपीई किटचा पुरवठा

जुलैमध्ये निर्यात बंदी उठवल्यानंतर भारताने अमेरिकेसह अन्य पाच देशांना २३ लाख पीपीई किटचा पुरवठा केला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. करोनाच्या सुरुवातीस भारतात पीपीई किटचा प्रचंड तुटवडा होता. पीपीई किट्स, एन-९५ मास्क यासारखी बहुतेक साधनं ही भारतात तयार होत नव्हती. त्यामुळे भारताला त्याची आयात करावी लागत होती. सुरूवातीच्या काळात वैद्यकीय उपकरणांसाठी भारताला […]

कोरोना देश

दिलासादायक: भारतातील कोरोना लसीची पहिल्या टप्प्यातील मानवी चाचणी यशस्वी

भारत बायोटेक आणि आयसीएमआर विकसित करत असलेल्या कोवॅक्सिन या लसीची पहिल्या टप्प्यातील मानवी चाचणी यशस्वी ठरली आहे. चाचणीच्या प्राथमिक टप्प्यातील निकालांनुसार ही लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचं सांगण्यात आलं आहे. देशातील काही शहरांमध्ये भारत बायोटेक आणि झायडस कॅडिला या कंपन्यांच्या लसीच्या मानवी चाचण्या सुरू आहेत. इकॉनॉमिक टाईम्सनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. भारतातील १२ शहरांमध्ये ३७५ स्वयंसेवकांवर […]