अक्षय कुमार आणि कियारा अडवाणी स्टारर चित्रपट ‘लक्ष्मी’ प्रीमियरच्या आधीच ऑनलाइन लीक झाला. हा चित्रपट अनेक टॉरंट वेबसाइटवर एचडी क्वालिटी मध्ये डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध असल्याचे म्हटले जाते. ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारने देखील निश्चित वेळेच्या दीड तास अगोदरच म्हणजे संध्याकाळी ६ वाजता हा चित्रपट प्रदर्शित केला. राघव लॉरेन्स दिग्दर्शित हा चित्रपट ९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
अभिनेत्री शिल्पा ठाकरे काय म्हणताय बघा…
सातारा : अभिनेत्री शिल्पा ठाकरे यांनी वेळ काढून आमच्या न्युज पोर्टल बद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार.. अभिनेत्री शिल्पा ठाकरे म्हणतात, दिवसभराच्या घडामोडी थोडक्यात वाचण्यासाठी ‘थोडक्यात घडामोडी’ या न्युज पोर्टल ला अवश्य भेट द्या…. वाचत राहा : थोडक्यात घडामोडी | थोडक्यात घडामोडी ट्विटर | थोडक्यात घडामोडी इंस्टग्राम | थोडक्यात घडामोडी फेसबुक अभिनेत्री शिल्पा ठाकरे […]
IPL 2020 : आज मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात रंगणार फायनल मैच
आयपीएल २०२० चा अंतिम सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आज सायंकाळी ७.30 वाजता खेळला जाईल. दिल्ली कॅपिटल्स आज आयपीएलमध्ये आपली पहिली फायनल मॅच खेळेल. दिल्ली समोर गतविजेत्या मुंबई इंडियन्सचे आव्हान आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई सहाव्या वेळी अंतिम सामना खेळेल. मुंबईने 4 वेळा (2013, 2015, 2017, 2019) विजेतेपद मिळवले आहे. दिल्ली कॅपिटल्स त्यांचे […]
तुम्ही Google Pay वापरात असाल तर हि बातमी तुमच्यासाठी; CCI ने दिले चौकशीचे आदेश
नवी दिल्ली : डिजिटल पेमेंट अॅप गूगल पे च्या अडचणी वाढणार आहेत. भारतीय प्रतिस्पर्धा आयोगा ने गुगल पेविरोधात सविस्तर चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. गूगल पे च्या संदर्भात कथित प्रतिस्पर्धीविरोधी व्यवहारासाठी ही तपासणी केली जात आहे. प्रतिस्पर्धा आयोगातील कलम 4 हे बाजारात आपल्या वर्चस्वाचा आणि प्रसिद्धिचा गैरवापर करण्यासंबंधी आहे. नियामकांनी दिलेल्या माहितीनुसार, Google Pay चं […]
उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेसमधून चांदीची बंदूक चोरीला
सातारा : खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर पॅलेस येथून सोमवारी एका कामगाराने शोभेच्या चांदीच्या बंदुकीची चोरी केली होती. ती बंदूक साताऱ्यातील एका सोने-चांदीच्या व्यवसायिकाकडे तो विक्रीसाठी घेवून जात असल्याची माहिती सातारा शहर शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल संजू गुसिंगे यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत मिळाली होती. त्यावरुन पोलिसांनी कारवाई करत या कामगाराला ताब्यात घेतलं. त्याची झडती घेतली असता […]
ट्रेलब्लेझर्सने सुपरनोवाजला 16 रन्सने दिली मात; पहिल्यांदाच जिंकली ट्रॉफी
Womens T20 Challenge Final : महिला ट्वेंटी-20 चॅलेंज स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्मृती मानधानाच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या ट्रेलब्लॅझर्स संघानं स्पर्धेत बाजी मारली. पहिले बॅटिंग करणाऱ्या ट्रेलब्लेझर्सने कर्णधार स्मृती मंधानाच्या शानदार खेळीमुळे 8 विकेट गमावून 118 रन केले. ट्रेलब्लॅझर्स संघाला कर्णधार स्मृती मानधाना आणि डेंड्रा डॉटिन यांनी 71 धावांची सलामी करून दिली. पूनम यादवनं डॉटिनला ( 20) माघारी […]
लघु उद्योजकांना 1000 कोटींचं कर्ज वाटणार , जाणून घ्या..
दिल्ली : पेटीएम लघु उद्योजकांना कोणत्याही गॅरंटीविना 1000 कोटी रुपयांचं कर्जवाटप करणार असल्याची घोषणा केली आहे. मागील आर्थिक वर्षातही पेटीएमने अशा कर्जांचं वाटप केलं होतं. त्यावेळी या कर्जाची रक्कम 550 कोटी रुपये होती. यावेळी ही तरतुद वाढवून 1000 कोटी रुपये करण्यात आली आहे. ही योजना मार्च 2021 पर्यंत लागू असणार आहे. पेटीएमने म्हटलं, “लघुउद्योजकांना 5 […]
दिलासादायक बातमी : कोरोना लसीची चाचणी 90 टक्के यशस्वी; जाणून घ्या कधी येणार लस बाजारात..
वॉशिंग्टन : संपूर्ण जग कोरोनाच्या लसीची वाट बघत आहेत. आता कदाचित कोरोना लसीची जास्त काळ वाट पाहावी लागणार नाही, अशी शक्यता वर्तवली जात आहे. कारण अमेरिकेच्या फायजर या कंपनीने कोरोनावर लस तयार केल्याचा दावा केला आहे. ज्या स्वयंसेवकांवर चाचणी करण्यात आली, त्यापैकी 90 टक्के स्वयंसेवकांमध्ये सकारात्मक बदल दिसला, असा दावा कंपनीने केला आहे. विशेष म्हणजे […]
रयत शिक्षण संस्थेतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये 2 कोटी 75 लाख
रयत शिक्षण संस्थेतर्फे मुख्यमंत्री सहायता निधी-कोविड १९ करिता 2 कोटी 75 लाख 92 हजार 821 रुपयांचा निधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निधीचा धनादेश सुपूर्द केला. रयत शिक्षण संस्थेच्या शिक्षक व शिक्षकेतर सेवक यांनी या […]
Womens T-20 Challenge : आज सुपरनोवाज आणि ट्रेलब्लेझर्स यांच्यात फायनल मॅच
महिला टी -20 चॅलेंजचा अंतिम सामना हरमनप्रीत कौरच्या सुपरनोवाज आणि स्मृती मंधानाच्या ट्रेलब्लेझर्स यांच्यात सायंकाळी 7.30 वाजता शारजाह येथे खेळला जाईल. गेल्या दोन हंगामात विजेतेपद जिंकलेल्या सुपरनोवाज ला हॅटट्रिक करण्याची संधी आहे. तर ट्रेलब्लेझर्सना प्रथम चॅम्पियनशिप मिळवायची आहे. हंगामातील तिसर्या सामन्यात सुपरनोवाज आणि ट्रेलब्लेझर्स संघ समोरासमोर आले होते. त्या रोमांचकारी सामन्यात हरमनप्रीतच्या संघाने मंधानाच्या संघाचा […]










